सर्वसामान्यांना मिळाला दिलासा! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने आजही लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्या HPCL, BPCL आणि Indian Oil यांनी बुधवारीही तेलाच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण महिन्याच्या सुरुवातीपासूनच डिझेलच्या किंमती कमी होताना दिसून आल्या. खरं तर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घट हे आहे. मंगळवारीही जागतिक इंधन बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण … Read more

SBI शेतकर्‍यांसाठी सुरू करणार एक नवीन कर्ज योजना सुरू करणार, त्या बद्दल सर्व काही जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक आता शेतकर्‍यांना सुलभ अटींवर कर्ज देण्यासाठी एक नवीन लोन प्रोडक्‍ट (New Loan Product) सुरू करण्याचा विचार करीत आहे. बँकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ‘सफल’ (SAFAL) या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या या लोन प्रोडक्‍ट ‘सफल’ (SAFAL) अंतर्गत आतापर्यंत कधीच कर्ज न घेतलेल्या (NO … Read more

मधुमेहाची ‘ही’ लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतामध्ये मधुमेह असणाऱ्या लोकांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगभरात जवळपास 31 कोटी लोक मधुमेह या आजराने ग्रस्त आहेत. आणि दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आजराचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि काळानुसार बदलत चाललेले आहार याचे मुख्य कारण आहे. सुरुवातीच्या काळात मधुमेह नियंत्रित आणला जाऊ शकतो. योग्य प्रकारे … Read more

पुरुषांनी पॉवरफुल राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचा करा आहारात समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुरुषांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. सतत कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा ताण तणाव असतो. त्यामुळे आहार व्यवस्थित जात नाही. दैनंदिन गोष्टीमुळे सुद्धा आणि बदलले राहणीमान, आहारातील बदल या गोष्टींमुळे शरीर मजबूत राहत नाही . वयाच्या तिसी नंतर अनेक पुरुषांनी आपल्या दैनंदिन गोष्टी आणि आहारात बदल करायला पाहिजे. … Read more

दिवसभर कॉम्पुटर वर काम करताना घेऊ शकता ही काळजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काही महिन्यांपासून देशात कोरोना वाढतो आहे. त्यामुळे अनेक लोक घरातून काम करत आहेत. घराच्या बाहेर पडणे सगळ्यात रिस्क आहे. त्यामुळे शक्यतो अनेक लोक घरातून काम करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक जण रात्रंदिवस कॉम्पुटर वर काम करत आहेत. घरून काम करणे असल्याने अनेक जणांवर कंपनीच्या कामाचा लोड आहे. त्यामुळे दिवसातले दहा ते … Read more

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, SEBI ने दिली नवीन नियमांना मान्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांच्या ई-केवायसी आधार प्रमाणीकरणासाठी (Authentication) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ला मान्यता दिली आहे. यामुळे सेबीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL), नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), सीडीएसएल व्हेंचर्स, एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट, एनएसई डेटा आणि एनालिटिक्स, सीएएमएस इन्व्हेस्टर सर्व्हिसेस आणि कम्प्यूट एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (CAMS) … Read more

भारतासह ‘हे’ दोन देश 5G नेटवर्कवर एकत्र काम करत आहेत, 3 वर्षांपूर्वीच यावर झाली होती सहमती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत, इस्राईल आणि अमेरिकेने परस्पर विकास क्षेत्रात आणि पुढच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानात एकत्र काम करण्यास सुरवात केली आहे. ही माहिती देताना एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले की, तीन देश 5G कम्युनिकेशन नेटवर्कवर एकत्र काम करत आहेत. या अधिकाऱ्याने सांगितले की, हे तीन देश पारदर्शक, मुक्त, विश्वासार्ह आणि सुरक्षित 5G संचार नेटवर्कवर काम करत … Read more

PAN Card संदर्भात जर आपण ही चूक केली असेल तर तुम्हाला भरावा लागेल दहा हजार रुपये दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला माहिती आहे का की, पॅन एक PAN यूनिक नंबर असतो. दोन व्यक्ती किंवा दोन कंपन्यांमध्ये समान पॅन असू शकत नाही. एखाद्याकडे जर दोन पॅनकार्ड मिळाल्यास त्याच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. जर एखाद्याकडे एकापेक्षा जास्त पॅन असतील तर त्याला इनकम टॅक्स एक्ट 1961 अंतर्गत 10,000 रुपये दंड होऊ शकतो. … Read more

भारताने चीनला दिला आणखी एक धक्का! NHAI ने ‘या’ चिनी कंपनीला निरुपयोगी घोषित केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादामुळे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने एका चिनी कंपनीला अपात्र ठरविले आहे. वस्तुतः पश्चिम बंगालमधील गंगा नदीवर बांधत असलेल्या एका पुलाचा गार्डर पडल्याच्या बाबतीत ही कंपनी जबाबदार असल्याचे दिसून आले. हेच कारण आहे की, आता ही कंपनी पुढील तीन वर्ष NHAI च्या कोणत्याही प्रकल्पात … Read more

रेल्वे प्रवाश्यांसाठी मोठी बातमी – आता स्टेशनवर मास्क न लावल्यास भरावा लागेल मोठा दंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता रेल्वे स्थानकांवर मास्क न लावणे आपल्याला महागात पडू शकते. कारण कोरोनाव्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता भारतीय रेल्वेने कडक धोरण अवलंबिले आहे. आता कोणताही प्रवासी जर मास्क न लावता आढळून आला तर त्याच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जात आहे. मात्र, ही रक्कम राज्य सरकारच्या निधीत जात असून, GRP चलन फाडण्याचे … Read more