दसरा-दिवाळीच्या निमित्ताने रेल्वे सुरु करणार 120 खास गाड्या, गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा, दिवाळीच्या निमित्ताने सध्या चालणार्‍या बहुतांश विशेष गाड्यांची (Special Trains) वेटिंग लिस्ट 100 च्या वर गेली आहे. म्हणूनच रेल्वेने आणखी नवीन गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे 120 फेस्टिव स्पेशल ट्रेन सुरु करण्याची योजना तयार करीत आहे. मात्र कोरोना साथीच्या आजारामुळे महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या राज्य … Read more

भारतीय शेअर बाजारात झाली सप्टेंबरमधील सर्वात मोठी घसरण, सेन्सेक्स 600 अंकांनी आला खाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात जोरदार विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी बीएसईचा प्रमुख बेंचमार्क इंडेक्स (Sensex Live Update) सेंसेक्स 600 अंकांनी खाली आला. त्याचबरोबर एनएसईचा 50 शेअर्सचा प्रमुख निर्देशांक निफ्टी (Nifty Live Update) 150 पेक्षा जास्त अंकांनी खाली आला आहे. टेक्नोलॉजीच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार विक्रीमुळे … Read more

सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. परंतु बर्‍याच दिवसानंतर काल तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 16 पैशांची कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर एकतर वाढत आहेत किंवा त्यात कोणताही बदल होत नाही आहे. गेल्या 17 दिवसांत पेट्रोलच्या … Read more

‘या’ सरकारी योजनेत स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘ही’ आहे शेवटची संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने हा एक असा धातू आहे, ज्याची भारतासारख्या देशात कायम मागणी असते. मात्र कोरोनाच्या या संकटात सोन्याच्या वाढत्या किंमतींनी सर्वांच्या चिंता वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारने स्वस्त सोने खरेदी करण्याची योजना आणली आहे. आपण त्याचा फायदा देखील घेऊ शकता. चला तर मग त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊयात. या वर्षासाठी गोल्ड बॉन्डची … Read more

परदेशी बाजारात तेजी असतानाही आज देशांतर्गत बाजारात सोने स्वस्त होऊ शकते, कारण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी, डॉलरच्या निर्देशांकातील जोरदार मागणी आणि अमेरिकेत अपेक्षेपेक्षा चांगल्या आलेल्या बेरोजगारी भत्त्याची मागणी असलेल्या आकडेवारीमुळे सोन्या-चांदीच्या परकीय बाजारात घसरण झाली. मात्र, शुक्रवारी सकाळी शेअर बाजारात जोरदार घसरण झाल्यानंतर खालच्या पातळीवरुन सोन्या-चांदीमध्ये किंचित वाढ झाली आहे. गुरुवारी, देशी वायदे बाजारात म्हणजेच एमसीएक्स गोल्ड आणि सिल्वर (MCX Gold Silver Free Tips) रुपयामधील कमजोरीमुळे … Read more

‘या’ चर्चमध्ये लोकं प्रार्थनेच्या नावाखाली पितात आपल्या आवडीची दारू, व्हायरल फोटो पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेमध्ये असेही एक चर्च आहे जिथे देवाला प्रार्थना करण्याचा मार्ग हा इतर ठिकाणांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या चर्चवर विश्वास ठेवणारे लोक आपल्या आवडीचे मद्य आपल्यासोबत आणतात आणि प्रार्थना म्हणून मद्यपान केले जाते. गबोला चर्चमध्ये लोक प्रार्थनेच्या नावाखाली आवडीचे मद्य पितात आणि देवाची आठवण करतात. जगातील अशा प्रकारचा हा एकच चर्च … Read more

वीजपुरवठ्या संदर्भात सरकार घेणार मोठा निर्णय, आता कंपनी आणि ग्राहकांना मिळेल थेट लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वीज मंत्रालय राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांना (डिस्कॉम्स) भांडवल देण्याची तयारी करत आहे. यासाठी मंत्रालय रिफॉर्म बेस्ड प्रोत्साहन योजनेसंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळात सादर करू शकते. मात्र , केंद्र सरकार प्रत्येक डिस्कॉमच्या कामगिरीच्या आधारे वीज क्षेत्राला निधी देतील. रिफॉर्म बेस्ड प्रोत्साहन योजना निधी अंतर्गत 3.12 लाख कोटींचे पॅकेज प्रस्तावित केले गेलेले आहे. विद्युत … Read more

खुशखबर! एका माणसाच्या शरीरात आपोआप बरा झाला HIV, निर्माण झाला आशेचा किरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात अशी पहिलीच घटना समोर आली असून जिथे एचआयव्हीवर कोणताही उपचार न करताच बरा झाला आहे. एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीने हा विषाणू पूर्णपणे नष्ट केला आहे आणि आता ही संक्रमित व्यक्ती एकदम ठीक आहे. शास्त्रज्ञांना या प्रकरणामुळे नुसते आश्चर्यच वाटलेले नाही तर ते त्याला एचआयव्हीच्या उपचारासाठीचा एक महत्त्वाचा दुवा म्हणूनही मानत … Read more

भारत-चीन संघर्षात मोदी सरकारने ‘हा’ उद्योग सुरू करण्याची कल्पना दिली,जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमधील संघर्षामुळे भारताने चीनकडून येणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घातली आहे. या यादीमध्ये, खेळणी देखील समाविष्ट आहे. भारतामध्ये सुमारे 90 टक्के खेळणी चीन (चेंगई) आणि तैवानमधून आयात केली जातात. हेच कारण आहे की, पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये टॉय उद्योगाला चालना देण्याविषयी सांगितले होते. ते म्हणाले की, त्यांनी आत्मनिर्भर भारतासाठी … Read more