आरोग्य विम्यासंदर्भात IRDAI ने कंपन्यांना दिल्या ‘या’ सूचना, हे तुम्हालाही माहिती असणे आवश्यक आहे

नवी दिल्ली । विमा कंपन्या आता पॉलिसीधारकास नियमितपणे अपडेट हेल्थ इन्शुरन्ससंबंधीची इतर माहिती पुरवतील. सद्यस्थितीत, पॉलिसी डॉक्युमेंट आवश्यक माहिती देखील दिली जाते. परंतु, आता IRDAI ने पॉलिसीधारकांच्या संपर्कात राहून मुख्य तपशील निश्चित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. वास्तविक, IRDAI ला वाटले की,”आता पॉलिसीधारकांनी वेळोवेळी त्यांच्या आरोग्य विम्यासंबंधी काही महत्वाची माहिती देत ​​रहावे. IRDAI ने सर्व … Read more

37% भारतीय महिलांना पुरुषांच्या तुलनेत मिळतो आहे कमी पगार- सर्वे रिपोर्ट

नवी दिल्ली । जगभरातील अनेक लोकं जागतिक साथीचा रोग असलेल्या कोरोनाशी झगडत आहेत. दरम्यान, कोविड १९ साथीमुळे भारतातील नोकरदार महिला अधिक दबावात असल्याचे एका सर्वेक्षण अहवालात समोर आले आहे. ऑनलाइन कमर्शिअल नेटवर्क लिंक्डइन अपॉर्च्युनिटी 2021 (LinkedIn Opportunity Index 2021) च्या सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढला गेला आहे. या सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे की,”परदेशात काम करणाऱ्या … Read more

अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची घोषणा केलेली असूनदेखील मोदी सरकार सामान्यांकडून पैसे का घेत आहे? – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | १ मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कोव्हिड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ किंवा ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना नेमून दिलेल्या केंद्रामध्ये कोव्हिड प्रतिबंधक लस घेण्याचे प्रावधान आहे. यामध्ये केंद्र शासनाने लसीची किंमत २५० रुपये प्रति … Read more

शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज तोडणी विरोधात आमदार राम सातपुते यांचे विधानसभेबाहेर आंदोलन

मुंबई | राज्यातला शेतकरी हा प्रचंड मोठ्या संकटात अडकला आहे, एकीकडे कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला दुसरीकडे अवकाळीने उधस्त झाला मात्र हे कमी आहे की काय म्हणून या महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवले आणि वरून जबरदस्तीची वसुली सुरू केली आहे. शेतकरी आज उध्वस्त झालेला असताना त्याला एक दमडीची मदतही या सरकारने केली नाही, उलट … Read more

धक्कादायक ! कोरोना लस घेतलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यालाच कोरोनाची लागण

बीड प्रतिनिधी | शेख अनवर अठरा दिवसापूर्वी कोरोना लस घेतल्यानंतरही बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या बहारात डॉ.पवारांनी मोठे काम केले. त्या कार्यकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली नाही मात्र लस घेतल्यानंतर आठरा दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लसीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत … Read more

कोरोना लसीकरणात खंडाळा तालुका जिल्ह्यात अव्वल

लोणंद प्रतिनिधी | सुशिल गायकवाड | कोरोना लसीकरण मोहीम खंडाळा येथे आरोग्य विभागाकडून राबत असताना विशेष खबरदारी घेतली जाते आहे. नाव नोंदणी करण्यापासून ते लस टोचण्यापर्यंत शिवाय पुढील खबरदारी कशी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण विभागाकडून याबाबतची अधिक माहिती लसीकरण आधीकरी शलाका ननावरे आणि लसीकरण अधिकारी स्मिता आरडे यांनी दिलेली … Read more

घरातले सोने आपल्या अडचणीच्या काळात ‘या’ योजनेत गुंतवून मिळवा मोठे फायदे

मुंबई | सोन्याच्या किमती करोणाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सोन्याच्या भावामध्ये पाहायला मिळतो. सध्या सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल कमी असल्याचे दिसून येत आहे. जर तुमच्या घरामध्ये सोने पडून असेल तर तुम्ही या तेजीच्या काळामध्ये तुमचे सोने या योजनेमध्ये गुंतवून पैसे मिळवू शकता. या काळामध्ये, कशा … Read more

‘या’ सरकारी बँकेत खाते असेल तर लवकर समजून घ्या त्यांचे नवीन नियम! अन्यथा आपले व्यवहार होतील बंद

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसापासून बँकेचे वेगवेगळे नियम समोर येत आहेत. यामध्ये बँकांच्या खाजगी करनापासून ते आयएफएससी कोड बदलण्यापर्यंतचे निर्णय आहेत. तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये खातेदार असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बँक ऑफ बडोदा एक मार्च 2021 पासून आपले आयएफएससी कोड बदलणार आहे. यासोबत देना बँकही आपले कोड बदलणार आहे. तुम्ही … Read more

जगभरात भारतीय खेळांचा डंका वाजवण्यासाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालय हे आयआयटी मुंबईच्या सहयोगाने बनवणार गेमिंग सेंटर

नवी दिल्ली | जगभरात भारतीय खेळांचा डंका वाजवण्यासाठी सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने हे मंत्रालय आता गेमिंग सेंटर बनवणार आहे. हे सेंटर खेळाच्या विकासासाठी महत्त्वाच्या योजना आणि कोर्स चालू करणार आहे. केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी(28 फेब्रुवारी) गेम डिझायनिंग कॉम्पिटिशन च्या सहभागी लोकांना ऑनलाइन संबोधित करताना, … Read more

मोदींचा हिंदू पारिचारीकांवर विश्वास नाही; म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे पी. निवेदा … Read more