पेट्रोल दर वाढीचा Zomato ला फटका, डिलिव्हरी पार्टनर्सचा वाढवावा लागला पगार
नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम कंपन्यांसह सर्वसामान्यांनाही झाला आहे. हेच कारण आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर आता ऑनलाइन फूड डिलीव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) पे-स्ट्रक्चर मध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. इंधनाच्या जास्त किंमतींमुळे कंपनी डिलिव्हरी पार्टनर्सना जास्त पैसे देईल. डिलिव्हरी पार्टनर्सने पगार वाढीबाबत देशभर संप केल्यानंतर कंपनीकडून … Read more