वाहतुकीचे ‘हे’ नियम मोडाल तर आपला वाहन परवाना रद्द होऊ शकतो; जाणुन घ्या

मुंबई | परिवहन आणि मोटारवाहतुक नियम सतत बदलत असतात. सुरक्षित वाहतुकीसाठी परिवहन विभाग वेगवेगळ्या पर्यायांना अवलंबवते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया आणि दंड घेतले जातात. काही महत्त्वाचे नियमाचे पालन केले नाही तर मोठा दंड होऊ शकतो पर्यायी तुमचा वाहतूक परवानाही जप्त केला जाऊ शकतो. मोठ्या आवाजात संगीत वाजवत असाल तर तुम्हाला 100 रुपयांचा दंड होऊ शकतो. … Read more

जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत ते जाणुन घ्या

कायद्याचे बोला #6 | स्नेहल जाधव शेतजमीन ज्याच्या नावावर आहे ती व्यक्ती मृत झाल्यास त्याच्या वारसांना त्या जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी हे माहित असणे गरजेचे आहे. आता जमिनीच्या वारस हक्कासाठी ऑनलाईन अर्जही करता येतो. Online अर्ज कसा व कुठे करायचा? वारस नोंदीसाठी कोणती कागदपत्र हवीत? त्याची प्रक्रिया काय … Read more

अभिनेत्री सनी लिओनीवर फसवणूकीचा आरोप, केरळमध्ये क्राइम ब्रँचने घेतले स्टेटमेंट

नवी दिल्ली । एर्नाकुलम क्राइम ब्रँच (Crime Branch) ने अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चा जबाब नोंदवला आहे. त्यांच्याकडे एका इव्हेंट कंपनीने याचिका दाखल केली होती, ज्यात असे म्हटले गेले आहे की,” 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डे कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आपला 29 लाखांची डील झाली होती, परंतु सनीने हा कार्यक्रम केला नाही. पेरुंबूर येथील शियास नावाच्या … Read more

Myanmar Coup: लष्करी कारवाईचा निषेध करताना UN चे राजदूत म्हणाले,”अटक केलेल्या नेत्यांना मुक्त केले पाहिजे”

नेपिडॉ । म्यानमारमधील सत्तेवर सैन्याच्या नियंत्रणा नंतर प्रथमच संयुक्त राष्ट्र आणि म्यानमारच्या लष्करामध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचे विशेष दूत यांनी म्यानमारच्या लष्करी उपप्रमुखांशी बोलताना लष्कराच्या या कृतीचा तीव्र निषेध केला आणि ताब्यात घेतलेल्या सर्व नेत्यांना त्वरित सोडण्याचे आवाहनही केले. युनायटेड नेशन्सच्या सरचिटणीसांचे म्यानमार प्रकरणातील विशेष दूत क्रिस्टीन श्रेनर बर्गनर यांनी राजधानी … Read more

मुलीकडे एकटक बघणाऱ्या तरुणास सक्तमजुरीची शिक्षा

औरंगाबाद |  तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे वाईट नजरेने एकटक बघणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील बगिच्यामध्ये सायकल खेळण्यास गेली होती. मागील २०-२५ … Read more

PM Svanidhi Scheme : आता तुम्हीही घरबसल्या घेऊ शकाल स्ट्रीट फूडचा आनंद, सरकारने Zomato, Swiggy शी केली हातमिळवणी

नवी दिल्ली । मोदी सरकार ने रोडसाइड स्‍ट्रीट फूड वेंडर्सना मदत करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी म्हणजेच पीएम स्वानिधि स्कीम (PM SVANidhi Scheme) अंतर्गत नगरविकास मंत्रालयाने झोमॅटो (Zomato) या ऑनलाइन फूड ऑर्डर आणि होम डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीशी करार केला आहे. फूड अ‍ॅग्रीगेटर झोमॅटो ने गुरुवारी यासाठीच्या योजनेत एकत्र काम करण्याच्या … Read more

PAN Card : पॅन कार्डमधील आपला फोटो कसा बदलायचा, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या …

नवी दिल्ली । भारतात आजकाल पॅन कार्ड (PAN Card) प्रत्येकासाठी एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. जर तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल, क्रेडिट कार्ड किंवा आर्थिक व्यवहार करायचा असेल तर मग तुम्हाला पॅनकार्ड लागेल. पर्मनन्ट अकांउट नंबर (Permanent Account number) हा 10-अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो जो एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक हिस्ट्रीची संपूर्ण नोंद ठेवतो. हे कार्ड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट … Read more

रात्री उशिरा गावी जायला नव्हती एसटी नंतर एकाने असा काही पराक्रम केला…

लातूर | गावांमध्ये सार्वजनिक वाहतुकीची मोठी अडचण असते. मोठ्या शहरांपासून गावाकडे यायला फार कमी वाहने उपलब्ध असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी गावांमध्ये जाण्यासाठी सार्वजनिक वाहने मिळत नाहीत. लातूर मधील एका गावामध्ये रात्री जाण्यासाठी एसटी बस नव्हती, म्हणून एका तरुणाने बस स्थानकातून एक एसटीच पळवून नेण्याची धक्कादायक घटनेने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामधील … Read more

विराट कोहली ठरला भारताचा सर्वात मूल्यवान सेलिब्रिटी, चित्रपट कलाकारांवर केली मात

Virat

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा 2020 मध्ये 23.77 कोटी अमेरिकन डॉलर्स इतकी ब्रॅण्ड व्हॅल्यू असलेला सलग चौथ्या सर्वाधिक मूल्यवान भारतीय सेलिब्रिटी ठरला आहे. चित्रपट अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांना पहिल्या दहा सर्वात मूल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत दुसरे आणि तिसरे स्थान देण्यात आले. ब्रँड व्हॅल्युएशनमध्ये माहिर असलेल्या डफ … Read more

पत्नी रूसून मुलांसहित गेली माहेरी! पती आणायला गेला तर पत्नीने केले असे काही …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरा बायकोमध्ये भांडनं आजकाल खूप नॉर्मली पाहायला मिळतात. त्यावर बायका रूसून माहेरीही जातात. पण नवऱ्याने आणायला गेलं की बऱ्याचदा परतही येतात. पण लुधियाना, पंजाब येथील एका महिलेने ती भांडून माहेरी गेल्यानंतर पती न्यायला आल्यानंतर मित्राच्या साहाय्याने त्याच्यावर चाकू हल्ला केला आहे. नवऱ्यावर हल्ला करणाऱ्या या महिलेचा आणि तिच्या नवऱ्याचा विवाह 2003 … Read more