पत्नी रूसून मुलांसहित गेली माहेरी! पती आणायला गेला तर पत्नीने केले असे काही …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवरा बायकोमध्ये भांडनं आजकाल खूप नॉर्मली पाहायला मिळतात. त्यावर बायका रूसून माहेरीही जातात. पण नवऱ्याने आणायला गेलं की बऱ्याचदा परतही येतात. पण लुधियाना, पंजाब येथील एका महिलेने ती भांडून माहेरी गेल्यानंतर पती न्यायला आल्यानंतर मित्राच्या साहाय्याने त्याच्यावर चाकू हल्ला केला आहे.

नवऱ्यावर हल्ला करणाऱ्या या महिलेचा आणि तिच्या नवऱ्याचा विवाह 2003 मध्ये राजस्थानमध्ये झाला होता. महिलेचे नाव रंजना आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. नवऱ्याचा बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. त्याचे आणि पत्नी रंजनाचे खूप दिवसापासून भांडणे होत होते. यामुळे नवरा बाहेर असला की पत्नीचा मित्र तिला भेटायला येत होता.

पत्नीचा मित्र कर्णप्रित सिंह उर्फ बॉबी जो कंपनी बागमध्ये राहतो तो नवऱ्याच्या गैरहजेरीत घरी येत होता. त्यावरून त्यांच्या दोघात भांडणे होत होते. एका भांडणानंतर पत्नी माहेरी निघून गेली. जाताना आपले मुलांना घेऊन गेली. त्यांना परत आणण्यासाठी गेला असताना पत्नीने तिच्या मित्राच्या मदतीने पतीवर हल्ला केला. पती गंभीर जखमी असून, पत्नी रांजनावरती टिब्बा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like