खतासाठी 1 लाख कोटी रुपयांचे अनुदान देण्याची सरकारची तयारी, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे
नवी दिल्ली | केंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने (Ministry of Chemicals and Fertilizers) ने 2021-22 या आर्थिक वर्षात खत अनुदान म्हणून 1 लाख कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या विषयाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षापासून खत उत्पादक कंपन्यांच्या बदल्यात थेट शेतकऱ्यांच खत अनुदान देण्याच्या योजनेवर काम करीत आहे. म्हणजेच पुढील … Read more