दिलासादायक…! घाटी रुग्णालयातील २५ रुग्णांना पाठविले घरी

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकीकडे ७२ हजार पार गेला आहे. त्यामुळे चिंता जरी वाढली असली तरी दुसरीकडे बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने दिलासा मिळाला आहे.  घाटी रुग्णालयात आज पुन्हा २५ रुग्णांना सुट्टी देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. घाटीत आज आयसीएमआरच्या नवीन नियमानुसार २५ … Read more

घाटीत आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने बळी

औरंगाबाद | घाटी रुग्णालयात आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत ११९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे घाटी रुग्णालयाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा एकीकडे वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी दहा रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला … Read more

कोरोना नियमांचं उल्लंघन, बाबा पेट्रोल पंप, सेव्हन हिलचा जागृत पेट्रोलपंप प्रशासनाकडून सील…

औरंगाबाद | कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे बाबा पेट्रोल पंप आणि सेवन हिल जवळील जागृत पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे. सोमवारी रात्री साडे ९ ते १० च्या दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्ह्यात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कडक लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. … Read more

प्रेमासाठी सर्वकाही…कोल्हापुरातल्या युवकाचा भन्नाट पराक्रम; अडीच किमी रस्त्यावर लिहिले I Love You

कोल्हापूर | प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं… मराठी कवींनी प्रेमाचे हे असे वर्णन करून ठेवले आहे. त्यामुळे हे प्रेमवीर प्रेमात प्रेरित होऊन काय काय करतील काही सांगता येत नाही. कोल्हापुरात अशीच एक भन्नाट घटना घडली आहे. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती परिसरातील एका युवकाने जयसिंगपूर-धरणगुत्ती अशा रस्त्यावर साधारण दोन ते अडीच … Read more

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांच्या कन्सलटिंगसाठी 10 नाही तर 2 हजार रुपये फी; मनपा प्रशासकांचे आदेश

औरंगाबाद | शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. शहरातील बहुतांश रूग्णांना खासगी रूग्णालयांतून उपचार घ्यावे लागत आहे. रूग्णांंना बाहेरून तपासण्या कराव्या लागत आहे, अशावेळी खासगी लॅबमधून चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नावाने होणारी रूग्णांची लूट थांबवा, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय … Read more

आता बाजारात येणार आहे ‘हा’ नवीन फंड, ज्याद्वारे लोकांना मिळू शकेल 11 ते 13 टक्के रिटर्न; त्याविषयी जाणून घ्या

money

नवी दिल्ली । एडेलविस ग्रुपचे एडेलवेस अल्टरनेट अ‍ॅसेट अ‍ॅडव्हायझर्स, ईएएए (Edelweiss Alternate Asset Advisors, EAAA) यावर्षी शॉर्ट ड्यूरेशन क्रेडिट फंड आणि डिस्ट्रेटेड क्रेडिट फंड (Distressed Credit Fund) सादर करतील. यामुळे देशातील वाढत्या क्रेडिट (Credit) म्हणजेच कर्जाच्या मागणीची पूर्तता होईल. मागील फंडाच्या सात ते नऊ वर्षांच्या तुलनेत या क्रेडिट फंडाचा कालावधी चार वर्षे असेल. या नवीन … Read more

सामान्य माणसांना मिळेल दिलासा ! पेट्रोल डिझेल लवकरच होऊ शकेल स्वस्त, यामागील कारण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली ।आजकाल पेट्रोल डिझेल (Petrol Diesel Price) चे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या देशातील बहुतेक प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर ऑल टाइम हाई (All Time High) आहेत. आपल्याला लवकरच महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून आराम मिळू शकेल. वास्तविक, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 15 दिवसांत 10% कमी झालेल्या आहेत. युरोपमधील कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे तेथे … Read more