मोफत सिलेंडर देण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, IOC ने बनवला ‘हा’ प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) म्हटले आहे की एप्रिल आणि मेमध्ये अतिरिक्त एलपीजी आयातीसाठी करार केला आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशभरात ‘लॉकडाऊन’ दरम्यान स्वयंपाकाच्या गॅसचा अखंडित पुरवठा व्हावा यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. आयओसीने एका निवेदनात म्हटले आहे की अखंडित उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी अतिरिक्त आयात करण्यासाठी करार केला … Read more

मोनालिसाचा ‘गेंदा फूल’ गाण्यावर डान्स, हाॅट अंदाज पाहून चाहते दिवाने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन आहे. या वेळी सेलिब्रेटी आपला बराच वेळ सोशल मीडियावर घालवत असतात. कधी कोणी स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना दिसत आहे, तर कोणी घरात साफसफाईमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, मोनालिसाने तिचा एक डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. मोनालिसाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर … Read more

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनारुग्ण! जाणून घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने महाराष्ट्रातील परिस्थिती सर्वात वाईट झाली आहे. राज्यात १३६४ संसर्ग झालेल्या प्रकरणांची पुष्टी झाली आहेत,ज्यामध्ये १९८ लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत ६८७६ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. राज्यात उपचारानंतर बरे होण्याचे प्रमाणही खूप कमी आहे. आतापर्यंत केवळ १२५ रुग्णच बरे झाले आहेत. राज्यात दर तासाला संक्रमित लोकांची … Read more

परदेशातून आल्यावर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला स्वतःमध्ये आढळले कोरोनाची लक्षणे , नंतर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जग हे कोरोना व्हायरसच्या हाहाकाराने त्रासले आहे. भारत मध्ये देखील या महामारीच्या संकटातून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली,जी १४ एप्रिल रोजी संपणार होती.यामुळेच परदेशातून जाऊन आलेले लोकं सध्या चिंतीत आहेत. या दरम्यान बॉलीवुड अभिनेत्री कृती खरबंदानेही तिच्या आरोग्याशी निगडित एक मोठा … Read more

धक्कादायक! कोरोनाव्हायरसमुळे २३ दिवसांच्या चिमुकल्याचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिलिपिन्समध्ये कोरोनाव्हायरसमुळे नुकताच एका २३ दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. याबाबत शुक्रवारी माहिती मिळाली. एफ न्यूजच्या वृत्तानुसार,हे कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंतच्या झालेल्या सर्वात लहान मृत्यूंपैकी एक आहे.फिलिपिन्सच्या मनिलापासून सुमारे ७० किमी दक्षिणेस असलेल्या लिपामध्ये ५ एप्रिल रोजी या नवजात बाळाचा मृत्यू झाला, परंतु गुरुवारपर्यंत या विषाणूच्या तपासणी अहवालाविषयी कोणालाही माहिती नव्हते. आणखी एका … Read more

Recipe: Work Form home मध्ये शरीराला ताजेतवाने करेल तुळशी चहा,कृती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे देशातील बहुतेक लोकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे.वर्क फ्रॉम होममुळे बर्‍याच लोकांसाठी शारीरिक तंदुरुस्ती टिकवणे हे एक आव्हान बनलं आहे. घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यामुळे लोक दिवसातून बर्‍याच वेळा चहा घेत असतात. जास्त चहाचे सेवन करणे आपल्या आरोग्यास हानिकारकदेखील ठरू शकते. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी … Read more

फ्लिंटॉफची ‘ती’ ओव्हर आठवली कि आजही रिकी पॉईंटिंगला घाम फुटतो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या अ‍ॅशेस मालिका ही अनेक वर्षांची सर्वात उत्कट कसोटी मालिका आहे. दोन्ही देशांचा असा विश्वास आहे की वर्षभर ते या विशेष मालिकेसाठी तयारी करतात. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक दिग्गजांच्या या मालिकेशी संबंधित काही आठवणी आहेत. इंग्लंड क्रिकेटने अलीकडेच अ‍ॅशेसच्या विशेष षटकांचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात … Read more

e-Nam:देशातील आणखी ४१५ बाजारपेठा राष्ट्रीय कृषी बाजारात होणार सामील !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आणखी ४१५ बाजारपेठा या राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडण्याची तयारी मोदी सरकार करीत आहे. यानंतर ई-नेम पोर्टलवर एकूण बाजारपेठाची संख्या एक हजार होईल. देशभरात सुमारे २७०० कृषी उत्पन्न मंडई आणि ४,००० उप-बाजारपेठा आहेत. सध्या ई-नेममध्ये नोंदणीकृत १.६८ कोटी शेतकरी, व्यापारी आणि एफपीओ घरी बसलेल्या ५८५ ई-मंडईंमध्ये आपला माल विकू शकतात. संकटांच्या … Read more

पृथ्वीवर आणखीन एक मोठे संकट, ओझोन थराला पडलेय मोठे छिद्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसशी संबंधित वाईट बातम्यांदरम्यान येणाऱ्या काही बातम्या लोकांना दिलासा देत होत्या. यामध्ये वायू प्रदूषणाची पातळी कमी होणे, नद्या साफ होणे आणि अंटार्क्टिकावरील ओझोनचा थर दुरुस्त होणे यासारख्या काही बातम्यांचा समावेश होता. आता उत्तर ध्रुवावर आर्क्टिकच्या वरील ओझोन थरात एक मोठे छिद्र असल्याचे आता सांगण्यात आले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे … Read more

वेंटिलेटर, मास्क बाबत भारत सरकारने घेतला मोठा निर्णय!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगावर भारतात नियंत्रण मिळावे यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून मास्क आणि व्हेंटिलेटरसारखे वैद्यकीय उपकरणे स्वस्त करण्यासाठी त्यांच्यावरील सर्व कर काढून घेतला आहे. केंद्र सरकारने या वैद्यकीय उपकरणांमधून कस्टम ड्यूटी आणि हेल्थ सेस काढून टाकला आहे.३० सप्टेंबर २०२० पर्यंत काही वैद्यकीय उपकरणांवर कोणतीही शुल्क आकारले जाणार … Read more