ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं निधन ; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

लोकनाट्य गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी राजा मयेकर यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.

नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी काळाच्या पडद्याआड ; दीर्घ आजाराने निधन

पर्यावरण तज्ज्ञ, दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटचे (टेरी) संस्थापक संचालक आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांचे गुरूवारी रात्री दिर्घ आजाराने निधन झाले.

BSNL ने आणले दोन नवीन प्लॅन ; दररोज मिळणार 10 GB 4G डेटा

आघाडीच्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने दोन शानदार प्लॅन आणले आहेत.

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे ‘हे’ ६ आमदार नाराज, सामनातूनही नाराजीचा सूर

मुंबई । महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत अनेकजण नाराजी असल्याची माहिती समोर येते आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्यांना संधी न देता पक्षाने तीन अपक्ष आमदारांना संधी दिल्याने हा नाराजीचा सूर आहे. एकीकडे मुंबईतून सुनील राऊत यांना संधी न मिळाल्याने ते … Read more

मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नाशिक । मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांनी केले आहे. नाशिक येथे खानदेश महोत्सवाच्या समारोपावेळी ते बोलत होते. फडणवीस यांच्या सदर विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. आपण सर्व जण भटके झालो आहोत. नोकरी व्यवसायानिमित्त आपण आपले मूळ गाव सोडून शहरात वास्तव्यास आहेत. मात्र आपल्या … Read more

जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’

नवी दिल्ली : देशातील पहिले’चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’ (सीडीएस) यांचे नाव जाहीर झाले आहे. लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस म्हणून पदभार स्वीकारतील. सीडीएसला तीन सैन्यात ताळमेळ निर्माण करण्याची जबाबदारी देण्यात येईल. मंगळवारी जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होणार आहेत. सीडीएस हा एक फोर स्टार जनरल असेल आणि त्याचा कार्यकाळ तीन … Read more

उद्या दिसणार ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’; ग्रहण पाहताना अशी घ्या काळजी

या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण उद्या 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 11 च्या दरम्यान दिसणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरूपाचे सूर्यग्रहण असेल.

भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं – शरद पवार

टीम,HELLO Maharashtra मुंबई । झारखंड निवडणुकीचे निकाल पाहता देशातील जनता भाजपाविरोधी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरूनही भाजपच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, … Read more

संस्कृत श्लोक शिकवा, बलात्कार थांबवा; राज्यपालांच मत

एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केलं जात होतं. परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडू बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत.

विकास लाखे यांचा खूनच; पोलिसांनी केला खुलासा

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये पूर्वीच्या भाडणांचा राग मनात धरून आगाशिवनगर येथील पत्यांचा क्लब चालविणार्‍या विकास रघुनाथ लाखे यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता