CAA ला विरोधच पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार नाही;बसपाच्या अध्यक्षा मायावती यांचे ट्विट
नागरिकत्व सुधारणा कायद्याला आम्ही नेहमीच विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलनही केलं आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याला आम्ही नेहमीच विरोध केला आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलनही केलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज दि. 20 डिसेंबर 2019 रोजी अमरावती येथे उपस्थित राहणार आहेत.
दीड महिन्यापासून पोलिसांना सातत्याने चकवा देणार्या विकास लाखे खून प्रकरणातील दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे.
नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणा-यांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने कारवाईचा बडगा उगारला आहे
रंगाबाद शहरातील बीडबायपास परिसरात असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमानावर आज हातोडा फिरविण्यात आला.
महाराष्ट्रातील नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी चिखलदरा येथे राहण्याला पसंती दर्शवली आहे.
नागरिकत्व विधेयका विरोधात देशात रान उठले आहे. संपूर्ण देशातील विविध राज्यांमध्ये लोक रस्त्यावर उतरत असून या निर्णयाला विरोध दर्शवत आहेत.
राज्यातील ‘भाजपा’ सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या महामंडळावरील नियुक्त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत.
ष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा ‘फास्टॅग’द्वारे भरण्यात यावा असं वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.
इस्लामपूर येथे निघालेल्या जयंत पाटील यांच्या मिरवणूकीमध्ये गर्दीचा फायदा घेवून दागिने लुटणार्या टोळीतील अजित थोरात व सुभाष थोरात या दोघांना अटक करण्यात आली आहे.