टोल वसुली विरोधात लोटांगण घालून आंदोलन

रस्ता दुरूस्त न करताच केल्या जाणाऱ्या टोल वसुली वियोधात रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलय. नागरिकांनी केलेल्या या आंदोलनामुळे कासेगाव-टाकळी या बाह्य रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

राज्यसभा मार्शल आता आर्मी स्टाइलमध्ये

राज्यसभेच्या २५० व्या सत्राच्या सुरुवातीलाच एक असं दृष्य पाहायला मिळालं, ज्यामुळे सर्वच खासदार विचारात पडले. आसन व्यवस्थेत मदत करणाऱ्या मार्शलचा नवीन गणवेश पाहिल्यानंतर हा प्रसंग उद्भवला.

लग्नाच्या वाढदिवसाला दीपिकाने नेसली ‘ती’ खास साडी

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग भगनाणी यांनी 2018 मध्ये लग्नागाठ बांधली . आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे . या निमित्ताने त्यांच्या फॅन्स कडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे .

‘बाला’ ची बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई

आयुष्मान खुराणा हा अभिनेता आता त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर चित्रपट गाजवू शकणारा अभिनेता म्हणून ओळखला जाऊ लाहला आहे . त्याचे चित्रपट म्हणजे सस्पेन्स, कॉमेडी अशा अनेक भावनांना योग्य न्याय देणारे ठरले आहेत . अंधाधुंद , ड्रीम गर्ल हे त्याचे असे चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवला आणि पोट धरून हसायला देखील लावला .

‘या’ ठिकाणी मिळतं फक्त १० रुपयांत पोटभर जेवण !

अहमदनगर प्रतिनिधी |विधानसभा निवडणुकीत कोणी दहा रुपयात तर कोणी पाच रुपयात जेवणाच्या थाळीचे आश्वासन दिलेय. आता निकाल लागून चौदा दिवस उलटले पण, सरकारच अस्तित्वात न आल्याने ही स्वस्तातली थाळी कधी नशिबात येणार हा प्रश्न सामान्यांना पडला असला, तरी अहमदनगर शहरातल्या गरजू, सामान्य आणि कष्टकरी नागरिकांना दहा रुपयात पोटभर जेवणाची थाळी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्र … Read more

मंत्रायलात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मुलगा असणार मनसेचा विधानसभा उमेदवार

‘मनसे’ विधानसभा लढवणार…! ‘शेतकरी’ धर्मा पाटील यांचा मुलगा मनसेचा पहिला उमेदवार

पाण्याच्या समस्येमुळे गणेशमूर्तींचे विसर्जन ‘नाही’; मूर्ती केल्या ‘दान’…!

लातूर प्रतिनिधी | पाणी टंचाईच्या भीषण समस्येस तोंड देत असलेल्या लातूरकरांसमोर गणेश मूर्तींचे विसर्जन कसे करायचे हा मोठा प्रश्न होता. पाऊस न पडल्याने अखेर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन लातूरकारांना केले. या आवाहनास लातूरकारांनीही भरभरून प्रतिसाद दिला. विसर्जनासाठी पाणीच नसल्यानं अनेकांनी मूर्तींचे दान केले. शहरात एकूण ३२५ मंडळांनी गणेश मूर्तींची स्थापना केली होती. … Read more

Breaking News | नक्षल्यानी रस्त्याच्या कामावरील ३६ वाहने जाळली

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना काल(ता.३०)रोत्री सशस्त्र नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल ३६ वाहने जाळल्याची घटना गडचिरोली जिल्ह्यामधील कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली. पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरु असून, हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर … Read more

मुलाच्या प्रचारासाठी अजित पवार भर उन्हात रस्त्यावर

Untitled design

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी  मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तथा महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ अजित पवार भर  उन्हात पिंपरी चिंचवडच्या रस्त्यावर अवतरल्याचे आज पाहण्यास  मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार सध्या जीवाचे रान करत असल्याचे  चित्र राजकीय  वर्तुळात पाहण्यास मिळते आहे. त्याचेच एक उदाहरण आज पार्थ पवारयांच्या बाईक रॅलीच्या निमित्त पाहण्यास … Read more

मराठा आरक्षणावर मुख्यामंत्र्यांची सर्व पक्षीय बैठक

Thumbnail 1532784509985

मुंबई | मराठा आरक्षणा संदर्भात आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी या संदर्भात विशेष अशिवेशन घेण्याची मागणी केली असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्षांनी संमती दर्शविली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तर … Read more