जळगावात विद्युत तार तुटल्याने 32 बकऱ्यांचा मृत्यू
जळगाव | राज्यात सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळ्यापूर्वी जमीन तयार करण्याची लगबग सुरु आहे. दरम्यान जळगाव येथील पाचोरा तालुक्यात जुन्ने शिवारात रवींद्र देशमुख यांच्या शेतात राजाराम सखाराम भिल्ल यांच्या बकऱ्या बसावण्यात आल्या होत्या. मात्र आज सोमवारी (12 एप्रिल )सकाळी 7 वाजता विद्युत लाईनची तार तुटून पडल्याने 32 बकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत मिळालेली … Read more