देशभरात 1ऑक्टोबरपासून सुरू होणार सिनेमा हॉल ? त्यामागील सत्य जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, 23 मार्चपासून देशात सिनेमा हॉल बंद आहेत. कोरोनाचा वाढत प्रसार पाहता, अनलॉक -4 मध्ये देखील सिनेमा हॉल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. दरम्यान, सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होते आहे की, 1 ऑक्टोबरपासून देशभरात सिनेमा हॉल सुरू होतील. गृह मंत्रालयाने 1 ऑक्टोबरपासून कडक कायदा करून देशभरातील सिनेमा हॉल पुन्हा सुरू … Read more

IRCTC ने ट्रेनमध्ये 15 रुपयांची पाण्याची बाटली विकून कमावले 3.25 कोटी रुपये

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे IRCTC चे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल ते मे आणि जून या तिमाहीत कंपनीला 24.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 2019 मध्ये कंपनीला एप्रिल ते जून या तिमाहीत 72.33 ​​कोटी रुपयांचा नफा झाला होता. मार्चपासून रेल्वे सेवेवरील निर्बंध हळूहळू हटविले जात आहेत, तरीही बहुतेक सामान्य प्रवासी … Read more

SBI ग्राहकांसाठी चांगली बातमी, EMI च्या सवलतीनंतर आता बँक लवकरच सुरू करेल ‘हि’ नवीन योजना, जाणून घ्या

मुंबई । भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या सर्व रिटेल लोनचे रिस्‍ट्रक्‍चरिंग करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. इंग्लिश बिझिनेस वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, या पोर्टलच्या माध्यमातून आता ग्राहक आपल्या लोनच्या रिस्‍ट्रक्‍चरिंगसाठी अर्ज करू शकतील. यामध्ये रिस्‍ट्रक्‍चरिंग साठी पात्रतादेखील पाहिली जाऊ शकते. हे पोर्टल 24 सप्टेंबरपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये सूचना दिल्या जातील. ग्राहक यास … Read more

केंद्र सरकार आता ‘या’ 6 सरकारी कंपन्या करणार बंद, अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी लोकसभेत लेखी उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर म्हणाले की,”सरकार धोरणात्मक भागभांडवल विक्री आणि अल्पसंख्यांक भागभांडवलातून निर्गुंतवणुकीच्या धोरणाचे अनुसरण करीत आहे.” ठाकूर म्हणाले की, नीति आयोगाने सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीसाठी काही अटी घातल्या आहेत. त्याआधारे 2016 पासून सरकारने 34 प्रकरणात धोरणात्मक निर्गुंतवणुकीस तत्वत: मान्यता दिली आहे. यापैकी 8 प्रकरणांमध्ये ही प्रक्रिया … Read more

non-gazetted रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकार देणार बोनस; सत्य काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया वर एक बातमी व्हायरल होत आहे, सरकार आता non-gazetted railway employees ना बोनस देणार आहे. ही बातमी सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होते आहे. या बातमीतील सर्वेक्षणानुसार, सरकार 2019-2020 मधील non-gazetted रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस देतील. याआधी एक बनावट बातमी व्हायरल झाली होती ज्यामध्ये सांगितले गेले होते की, … Read more

एप्रिल ते ऑगस्ट 2020 दरम्यान कोविड -१९ च्या उपचारांसाठी केवळ 11% Insurance Claims केले गेले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या पाच महिन्यांत म्हणजे एप्रिल ते ऑगस्ट 2020 दरम्यान विमा कंपन्यांनी केलेल्या आरोग्य विमा दाव्याच्या देयकामध्ये कोविड -१९ च्या उपचारांशी संबंधित खर्चाचा हिस्सा 11 टक्के आहे. या व्यतिरिक्त उर्वरित 89 टक्के कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड आणि इतर रोगांच्या उपचारांसाठी बनविल्या गेल्या. रिटेल हेल्‍थ इंश्‍योरेंस मार्केट मध्ये 10 टक्के … Read more

नवीन चित्रपट आणि टीव्ही शो येथून करा डाउनलोड, आपल्याला फक्त करावे लागेल ‘हे’ काम; जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूंमुळे लोकं घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत. अशा वेळी, लोकांसाठी घर बसल्या टीव्ही किंवा मोबाइलवर चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) किंवा टीव्ही शो (TV Shows) पाहणे हे मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन बनले आहे. अशा परिस्थितीत थिएटरऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हे चित्रपट डाउनलोड करण्याचे तीन मार्ग आहेत. … Read more

TikTok ताब्यात घेण्यासाठीच्या स्पर्धेत Oracle ने मारली बाजी, Microsoft चा प्रस्ताव फेटाळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग अॅप टिकटॉक मिळवण्याच्या शर्यतीत Oracle ने Microsoft ला हरवले. सत्या नडेला यांच्या नेतृत्वात मायक्रोसॉफ्टची टिकटॉकला घेण्याची बोली नाकारली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या अमेरिकन ऑपरेशनच्या विक्रीसाठी 20 सप्टेंबरची अंतिम मुदत निश्चित केली. 20 सप्टेंबरपर्यंत जर एखाद्या अमेरिकन कंपनीला टिकटॉक विकले गेले नाही तर अॅपवर बंदी … Read more