OPEC + देश क्रूड तेलाचे उत्पादन वाढवू शकतात, आता भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

नवी दिल्ली । या आठवड्याच्या बैठकीत, OPEC+ गट कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय घेऊ शकतात. या निर्णयामुळे कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर कमी होण्याची आशाही वाढेल. विशेषत: भारतासाठी, जिथे पेट्रोल-डिझेलच्या किंमती सतत वाढतच आहेत. बैठकीपूर्वी या गटातील बहुतेक देशांचा असा विश्वास आहे की, उत्पादन वाढल्यास तेलाचा वापरही वाढेल. तथापि, काही आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्समध्ये OPEC+ देशांच्या … Read more

दोन वर्षाच्या चिमुरडीचा अँपे रिक्षाच्या धडकेत मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी रिक्षा पेटवली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील कळंबे गावात अँपे रिक्षाच्या धडकेत दोन वर्षाच्या अणवी इंदलकर बालिकेचा जागीच मृत्यू आणि दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी ॲपे रिक्षा पेटवून दिली. सातारा तालूक्यातील कळंब गावात एक दुर्दैवी घटना घडली. यात्रेनिमित्ताने गावच्या देवाचे दर्शन घेऊन घरी परतना-या आज्जी आणि दोन नातवांना भरधाव वेगात … Read more

कचरा वेचणाऱ्या महिलांच्या घराचे वीजबिल आले १५ हजार रुपये

सांगली | कोरोनाच्या कालावधीत अनेकांचे व्यवसाय गेले. हातावरचे पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न असताना महावितरणने भरमसाठी वाढीचे वीजबिल ग्राहकांना देऊन शॉक दिला. संजयनगर येथी झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना देखील असाच शॉक महावितरणने दिला आहे. याठिकाणी राहणाऱ्या कचरा वेचक महिलांच्या घरचे लाईट बिल हे १५ हजार रुपये आले आहे. हाताला काम नसल्याने ते भरायचे … Read more

सावधान ! SBI Credit Points रिडीम करण्याच्या नावाखाली हॅकर्स अशा प्रकारे खाती रिकामी करत आहेत

नवी दिल्ली । कोरोना संकटात साथीच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूकीद्वारे (Online Fraud) लोकांनी लाखो लोकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सायबर हल्ल्याचा इशारा दिला आहे. अलीकडेच फिशिंग घोटाळ्यासाठी एसबीआयच्या अनेक युझर्सना हॅकर्सनी लक्ष्य केले आहे. हॅकर्स अनेक युझर्सना संशयास्पद टेक्स्ट मेसेज पाठवतात आणि त्यांना 9,870 रुपयांचे एसबीआय SBI … Read more

अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची घोषणा केलेली असूनदेखील मोदी सरकार सामान्यांकडून पैसे का घेत आहे? – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई | १ मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या सरकारच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कोव्हिड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ४५ किंवा ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना नेमून दिलेल्या केंद्रामध्ये कोव्हिड प्रतिबंधक लस घेण्याचे प्रावधान आहे. यामध्ये केंद्र शासनाने लसीची किंमत २५० रुपये प्रति … Read more

शेतकऱ्यांच्या कृषी पंप वीज तोडणी विरोधात आमदार राम सातपुते यांचे विधानसभेबाहेर आंदोलन

मुंबई | राज्यातला शेतकरी हा प्रचंड मोठ्या संकटात अडकला आहे, एकीकडे कोरोनामुळे शेतकरी मेटाकुटीला आला दुसरीकडे अवकाळीने उधस्त झाला मात्र हे कमी आहे की काय म्हणून या महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा वीजबिल पाठवले आणि वरून जबरदस्तीची वसुली सुरू केली आहे. शेतकरी आज उध्वस्त झालेला असताना त्याला एक दमडीची मदतही या सरकारने केली नाही, उलट … Read more

धक्कादायक ! कोरोना लस घेतलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यालाच कोरोनाची लागण

बीड प्रतिनिधी | शेख अनवर अठरा दिवसापूर्वी कोरोना लस घेतल्यानंतरही बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या बहारात डॉ.पवारांनी मोठे काम केले. त्या कार्यकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली नाही मात्र लस घेतल्यानंतर आठरा दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लसीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत … Read more

‘या’ सरकारी बँकेत खाते असेल तर लवकर समजून घ्या त्यांचे नवीन नियम! अन्यथा आपले व्यवहार होतील बंद

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसापासून बँकेचे वेगवेगळे नियम समोर येत आहेत. यामध्ये बँकांच्या खाजगी करनापासून ते आयएफएससी कोड बदलण्यापर्यंतचे निर्णय आहेत. तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये खातेदार असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. बँक ऑफ बडोदा एक मार्च 2021 पासून आपले आयएफएससी कोड बदलणार आहे. यासोबत देना बँकही आपले कोड बदलणार आहे. तुम्ही … Read more

मोदींचा हिंदू पारिचारीकांवर विश्वास नाही; म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हिंदू परिचारिकांवर विश्वास नाहीये म्हणून त्यांनी ख्रिश्चन नर्सेस कडून लस टोचून घेतली अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री मोदी यांना टोला लगावला आहे. तसेच मोदी हे एका दिवसात हिंदू निष्ठा ढवळून काढतात असेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे पी. निवेदा … Read more

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर रेल्वेसाठी ठरले वरदान, गेल्या 3 वर्षांत किती पैसे कमवले हे जाणून घ्या

नवी दिल्ली । काही डेडिकेटेड रेल फ्रेट कॉरि़डोर (Dedicated Rail Freight Corridor) बनवून तयार आहेत आणि सातत्याने माल वाहतूकही करीत आहे. त्याच वेळी, येथे काही रेल्वे कॉरिडोर असे आहेत ज्यांची कामं अजूनही सुरू आहेत. हे रेल्वे कॉरिडोर भारतीय रेल्वेसाठी वरदान ठरले आहेत. याद्वारे रेल्वेला हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न होत आहे आणि दरवर्षी कमाईत 10 हजार … Read more