LIC च्या ‘या’ योजनेत एकदाच पैसे भरून आयुष्यभर मिळवा पेन्शन !!!

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC कडून 1 मार्च 2022 पासून एक पेन्शन योजना सुरू केली गेली आहे. पेन्शन योजनेमध्ये फक्त एकदाच गुंतवणूक करून आपल्याला रिटायरमेंटनंतर आजीवन पेन्शन मिळेल. LIC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 40 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला हा प्लॅन खरेदी करता येईल. यासाठीची जास्तीची वयोमर्यादा 80 वर्षे आहे. ही योजना पती-पत्नी दोघांसाठी एकत्रितपणे खरेदी करता येईल, … Read more

LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ??? त्यासाठी काय करावे लागेल हे समजून घ्या

LIC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अशी अनेक लोकं आहेत जे LIC ची पॉलिसी तर घेतात मात्र काही कारणास्तव त्यांना ती पुढे चालू ठेवता येत नाही. पॉलिसी अशी मध्यातच बंद करण्याला पॉलिसी सरेंडर करणे असे म्हणतात. आता यामध्ये असा प्रश्न उभा राहतो की पॉलिसी किती दिवसांनी कशी सरेंडर करता येते. हे जाणून घ्या कि, किमान 3 वर्षानंतरच … Read more

LIC IPO : देशातील सर्वात मोठा IPO उद्या लॉन्च होणार; जाणून घ्या याबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी

LIC IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) विमा कंपनीची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (LIC IPO) 4 मे 2022 रोजी म्हणजेच उद्या लाँच होणार आहे. भारत सरकारने (GoI) LIC IPO साठी ₹902 ते ₹949 प्रति इक्विटी शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. यामध्ये पॉलिसीधारकांसाठी ₹60 आणि LIC कर्मचाऱ्यांसाठी ₹45 ची सूट जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक … Read more

LIC IPO Date : तुम्हीसुद्धा LIC चा IPO घेण्याचा विचार करत आहात काय? सर्व महत्वाची माहिती फक्त 2 मिनिटांत जाणुन घ्या

LIC IPO Date

पैसापाण्याची गोष्ट । लाइफ इन्शुरन्स (LIC IPO Date) हे भारताच्या इन्शुरन्स मार्केटमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे. याचाच फायदा घेत पुढील आठवड्यात प्रायमरी मार्केटमध्ये LIC चा IPO येणार आहे. BSE वेबसाइटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, LIC IPO चे सबस्क्रिप्शन 4 मे 2022 रोजी सुरु होईल. यानंतर 9 मे 2022 पर्यंत त्यासाठी बोली लावता येणार आहे. हा ₹ … Read more

LIC ची महिलांसाठी विशेष विमा योजना; रोज 29 रुपये जमा करा अन मिळवा लाखो रुपयांचा फायदा

LIC

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेली LIC सतत नवनवीन इन्शुरन्स स्कीम आणत असते. यावेळी त्यांनी महिलांसाठी आणलेली स्पेशल इन्शुरन्स स्कीम खूप लोकप्रिय होत आहे. ‘आधार शिला’ असे या योजनेचे नाव आहे. त्याच्या नावाला आधार जोडण्याचा स्पेशल उद्देश आहे. ही पॉलिसी फक्त त्याच महिला खरेदी करू शकतात, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे. ही योजना … Read more

LIC चा IPO मे पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो, सविस्तर माहिती जाणून घ्या

LIC IPO Date

नवी दिल्ली I ही बातमी LIC च्या IPO ची वाट पाहणाऱ्या लोकांना निराश करू शकते. केंद्र सरकार मे महिन्याच्या मध्यात आपल्या सर्वात मोठ्या इन्शुरन्स कंपनीचा मेगा IPO आणण्याच्या विचारात आहे. या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी. ब्लूमबर्गच्या रिपोर्टचा हवाला देत मनीकंट्रोलने लिहिले आहे की,”सरकारला आशा आहे की तोपर्यंत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे बाजारातील अस्थिरतेची … Read more

LIC ची ‘ही’ पॉलिसी घेण्यापूर्वी त्याबाबतची वास्तविकता जाणून घ्या, अन्यथा होईल मोठे नुकसान

LIC

नवी दिल्ली I देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह लाईफ इन्शुरन्स कंपनी LIC ने ग्राहकांना आपल्या नावाने विकल्या जाणाऱ्या ‘कन्यादान’ पॉलिसीमध्ये पैसे गुंतवू नयेत असा इशारा दिला आहे. मुलीच्या लग्नासाठी फंड उभारण्याचा दावा करणारी ही पॉलिसी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. LIC ने नुकतेच ट्विट केले की, कंपनीकडून अशी कोणतीही पॉलिसी विकली जात नाही. LIC ने … Read more

LIC IPO बाबत DIPAM सचिवांनी केलं हे महत्वाचे विधान, म्हणाले की…

LIC IPO Date

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेता, सरकार गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC IPO) IPO बाबत कोणताही निर्णय घेईल. डिपार्टमेंट ऑफ इन्वेस्टमेंट अँड पब्लिक एसेट मॅनेजमेंट (DIPAM) चे सचिव तुहिन कांत पांडे, यांनी शुक्रवारी सांगितले की,”सरकारला चालू आर्थिक वर्षातच LIC चा IPO आणायचा आहे, मात्र सध्याची परिस्थिती बरीच … Read more

LIC च्या ‘या’ योजनेत एकदा पैसे जमा करा अन आयुष्यभर मोठी पेन्शन मिळवा

LIC

नवी दिल्ली । सरकारी लाईफ इन्शुरन्स कंपनी LIC ने बाजारात आपली सर्वात आलिशान पेन्शन योजना सुरू केली आहे. 1 मार्च 2022 पासून सुरू झालेल्या सरल पेन्शन योजनेत एकवेळ गुंतवणूक केल्यास रिटायरमेंटनंतर आजीवन पेन्शन मिळेल. LIC च्या वेबसाइटनुसार, 40 वर्षांवरील कोणीही हा प्लॅन खरेदी करू शकतो, तर कमाल वयोमर्यादा 80 वर्षे आहे. हे पती-पत्नी दोघांसाठी एकत्रितपणे … Read more