Steamed Amla Benefits : मधुमेहींसाठी वाफवलेला आवळा ठरेल वरदान; रोज सेवन केल्यास होतील आश्चर्यकारक परिणाम

Steamed Amla Benefits

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Steamed Amla Benefits) बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या सवयी यामुळे मानवी आरोग्य खराब होत आहे. गेल्या काही काळात हृदय विकार, श्वसन संबंधित समस्या आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मधुमेह हा आजार तर जागतिक पातळीवरील संकट होण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना दिसतोय. मधुमेहींना आपल्या आरोग्याबाबत कायम सतर्क राहावे लागते. आपल्या खाण्यापिण्यात येणारा पदार्थ … Read more

Road Trip : पावसाळ्यात लॉन्ग ड्राइव्ह करायची आहे? तर ‘ही’ ठिकाणं करा एक्स्प्लोर; घ्या प्राकृतिक सौंदर्याचा आनंद

Road Trip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Road Trip) पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सगळ्यांनाच आवडतो. कारण, पावसाळ्याच्या दिवसात निसर्गाचे सौंदर्य दहा पटीने वाढलेले असते. असा निसर्ग मनाला विशेष आनंद देतो आणि हा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात एखादी रोड ट्रिप करावी. त्यात जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर आवर्जून मोठी सुट्टी काढून पावसाळ्यात रोड ट्रिप प्लॅन करा. … Read more

Mumbai Airport : मुंबई विमानतळावर रांगेत उभं राहण्याची कटकट मिटली; प्रवाशांना मिळणार ‘ही’ खास सुविधा

Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Airport) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) दररोज अनेक विमानं उड्डाण घेत असतात. त्यामुळे नियमित स्वरूपात मोठ्या संख्येने प्रवाशांची ये- जा सुरु असते. दरम्यान, अनेकदा बऱ्याच प्रवाशांकडून विमानतळावर बराच काळ प्रतीक्षा करावी लागल्याच्या तक्रारी तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, आता या तक्रारींची संख्या कमी होणार असे चिन्ह दिसत आहे. कारण, मुंबई … Read more

Detox Diet Plan : शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा डिटॉक्स डाएट; काय खाल?

Detox Diet Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Detox Diet Plan) निरोगी आरोग्यासाठी शारीरिक स्वच्छता महत्वाची असते. न केवळ बाहेरून तर आतूनही आपले शरीर स्वच्छ असेल तरच निरोगी जगता येते. बिघडती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या शारीरिक आरोग्याची पुरेपूर वाट लावत असतात. डोळ्यांना न दिसणारी शरीराच्या आतील घाण आपल्या आजारपणाचे कारण असते. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर तुम्हाला … Read more

Added Sugar मूळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

Added Sugar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Added Sugar) आपण आपल्या दैनंदिन आहारात जे काही खातो ते अन्नपदार्थ आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आपल्या अन्नपदार्थांमध्ये प्रथिनं, पिष्टमय घटक, तंतूमय घटक आणि इतर पोषक घटक समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे, साखरेचाही यात समावेश असतो. बऱ्याच लोकांना तिखट झणझणीत खायला आवडत. तर काही लोकांना प्रचंड गोड खायला आवडतं. तर काही लोकांना अजिबातच गोड … Read more

Fibre in Diet | शरीरासाठी फायबर आहे खूप महत्वाचे, कमतरता असल्यास होते ‘हे’ नुकसान

Fibre in Diet

Fibre in Diet | आपले आरोग्य हे आपण जे पदार्थ खातो. त्यावर अवलंबून असतो. परंतु आपण खाल्लेले अन्न पचण्यासाठी फायबर खूप जबाबदार असते. फायबरमुळे आपल्या शरीराला कोणताही प्रकारचे पोषण मिळत नसले, तरी आहारात फायबरचे प्रमाण असणे खूप गरजेचे आहे. ते आपल्या निरोगी जीवनशैलीसाठी फायदेशीर ठरते. फायबरच्या मदतीने आपले पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यामुळे वजन … Read more

Hair Care : आला आला पावसाळा, केसांचे आरोग्य सांभाळा; कशी घ्याल काळजी?

Hair Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hair Care) संपूर्ण देशभरात मान्सून दाखल झाला असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाळ्यात वातावरण अतिशय थंड आणि आल्हाददायक असतं. असं असलं तरीही, पाऊस स्वतःसोबत आरोग्याविषयक अनेक समस्या घेऊन येतो. थंडी, ताप, सर्दी यासोबत त्वचा आणि केसांचे आरोग्यसुद्धा पावसाळ्यात धोक्यात येते. अचानक येणाऱ्या पावसात अनेकदा भिजल्यामुळे केसांचे हाल होतात. … Read more

Ghee Water Benefits | रोज कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून प्या, शरीराला होतील अद्भुत फायदे

Ghee Water Benefits

Ghee Water Benefits | तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. तुपामुळे आपल्या आरोग्य देखील निरोगी राहते. प्रत्येक घरात तूप तयार केले जाते. जेवणातही तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तुपामुळे जेवणाची चव वाढते. त्याचप्रमाणे आरोग्याला देखील अनेक फायदे होतात. तुपामुळे तुमच्या आरोग्य चांगले राहतेच. परंतु त्याचबरोबर तुमची त्वचा देखील हायड्रेटेड राहते. आपण जेवणामध्ये तूप … Read more

Skin Care Tips : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी; नाहीतर, चेहऱ्याची चमक होईल कमी

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) आता राज्यभरात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र वातावरण थंड झाले आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आलेला पाऊस हा कायम दिलासादायक असतो. पण पावसासोबत येणारी आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण पावसाळा कितीही आल्हाददायी असला तरीही त्याच्यासोबत अनेक आजार आणि आरोग्यविषयक समस्या हजेरी लावतात. खासकरून पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात आर्द्रता असते. ज्यामुळे त्वचा … Read more

Bad Cholesterol | वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवायचे असल्यास; आहारात करा या पदार्थ्यांचा समावेश

Bad Cholesterol

Bad Cholesterol | आजकाल लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी त्याचप्रमाणे खराब जीवनशैलीमुळे त्यांना अनेक आजार होत आहेत, त्यांच्या चुकीच्या आणि वाईट सवयीमुळे कोलेस्ट्रॉलच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोलेस्ट्रॉल हा घटक आपल्या रक्तामध्ये आढळतो हा घटक दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरा म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. उच्च घनता लेपो प्रोटीन याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात तर … Read more