हाताच्या समस्यांविषयी असणारे व्यायाम

Hand

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा कधी कधी जाड वस्तू उचलल्यामुळे किंवा जाड कोणत्याही प्रकारचे काम हे हाताच्या साहाय्याने केल्याने हात दुखू लागला असता, त्यावर अनेक घरगुती उपाय करूनही आपल्याला पाहिजे तसा फरक किंवा हात दुखणे काही केल्यानं कमी होत नाही . त्यावेळी घरगुती व्यायाम केल्याने हात काही प्रमाणात कमी दुखू शकतो. बैठे काम करणार्‍या … Read more

नियमित हात धुण्याने वाचू शकतात लाखो लोकांचे प्राण

Wahing Hands

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । हात धुणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे . कोरोना च्या काळात हात धुतल्याने अनेक लोकांचे जीव वाचले आहेत. काही महिन्यांपासून कोरोनाचा जास्त प्रमाणात उद्रेक हा भारतासह इतर देशांमध्ये झाला आहे. त्या अजरापासून वाचण्यासाठी हात धुणे आणि त्याच्या योग्य पद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात . हात धुतल्याने अनेक आजरां पासून बचाव … Read more

योगा आहे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ; जाणून घेऊ योगाचे फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। आपले शरीर जर चागले आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम , योग्य आहार आणि पुरेशी झोप या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात गरजेच्या असतात. नियमित योगा केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात महत्वाचे दहा फायदे आता आपण जाणून … Read more

मधुमेही लोकांनी कांद्याचा आहारात कश्या पद्धतीने समावेश करावा

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । मधुमेह असणाऱ्या लोकांना खूप जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते कारण , जर साखरेचे प्रमाण जर वाढले तर त्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अनेक वेळा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत सभ्रह असतो. अनेक वेळा या लोकांना खाण्या पिण्याच्या वेळा आणि खाण्या पिण्याच्या सवयी बदलाव्या लागतात. मधुमेही … Read more

अंडी खाण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते का ? जाणून घेऊया

Eggs

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । सध्या देशभर ज कोरोनाचे संकट वाढते आहे. या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रत्येकजण विशेष प्रयत्न करताना दिसत आहे त्याचपद्धतीने आपल्या आहारात वेगवेगळे बदल केले जात आहेत. अनेक जण आहारात अंड्यांचा समावेश करत आहेत. त्यामुळे अंडी आपले रोगप्रतिकार शक्ती वाढते कि नाही हे जाणून … Read more

नखं खाण्याची किंवा कुरतडण्याची सवय असल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ परिणाम

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक राहतात त्यांना कोणत्या ना कोणत्या सवयी असतात. आपण अनेक लोकांना पाहिले असेल कि बोलता बोलता सुद्धा नखे खातात किंवा कुरडतात. जर अशी लोक एकटीच असतील आणि कोणत्या विचारात असतील तर त्यांना अश्या सवयी जडलेल्या असतात. यामध्ये लहान मुलांना कळत नाही म्हणून पण मोठ्यांना हे चुकीचे आहे … Read more

दिवसातून दोन वेळा दात घासणे आहे फायदेशीर, जाणून घ्या

Brushing Teeths

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । अनेक वेळा संगितले जाते कि, दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी दात घासले पाहिजे. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. अनेक वेळा जाहिराती मध्ये सांगितले जाते कि सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दोनदा दात घासले पाहिजेत, कारण जर रात्रभर जेवणाचे कण जर आपल्या तोंडात राहिले तर आपल्या तोंडातील बॅक्टरीया त्या … Read more

पावसाळ्यात कडुलिंबाच्या वापराने होतात ‘हे’ फायदे

Neem Tree

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। पावसाळा सुरू झाला की अनेक समस्या निर्माण होतात हवेत झालेल्या बदलामुळे अनेक वेळा वेगवेगळे आजार अनुभवायला मिळतात. कडुलिंब हे औषधी वनस्पती आहे . त्याचा वापर फक्त औषधे बनवण्यासाठी केला जात नाही तर त्याचा वापर अनेक वेळा आपल्या त्वचेसाठी सुद्धा केला जातो . कडुलिंब याच्या वापराने त्वचा मऊ आणि मुलायम होते. त्वचेच्या वेगवेगळया … Read more

काकडी खाण्याचे आहेत ‘हे’ आरोग्यदायी फायदे

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक लोकांच्या आहारात काकडीचा समावेश असतो काकडी खाल्याने आपले वजन कमी होते म्हणून अनेक लोक आपल्या डाएट मध्ये काकडीचा समावेश करतात. जास्त प्रमाणात काकडी खाल्यास किडनी फेल होण्याची शक्यता असते असे तज्ज्ञ सांगतात. रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण वाढल्यास किडनी फेल होते.त्यामुळे जास्त प्रमाणात काकडी खाऊ नये . काकडी ही उन्हाळ्याच्या दिवसात आवडीने … Read more

मधुमेहाची ‘ही’ लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। भारतामध्ये मधुमेह असणाऱ्या लोकांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जगभरात जवळपास 31 कोटी लोक मधुमेह या आजराने ग्रस्त आहेत. आणि दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या आजराचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि काळानुसार बदलत चाललेले आहार याचे मुख्य कारण आहे. सुरुवातीच्या काळात मधुमेह नियंत्रित आणला जाऊ शकतो. योग्य प्रकारे … Read more