असं करा वेळेचे व्यवस्थापन
लाईफस्टाईल फंडा । आजच्या धावपळीच्या युगामध्ये वेळेच व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. नको असलेल्या गोष्टी टाळणे व तुमचा प्रत्येक क्षण हा सत्कारणी लावणे हे सुद्धा एकप्रकारचे वेळेच व्यवस्थापनच होय. आपला वेळ व्यवस्थापित करण्यात अयशस्वी झाल्याने आपल्या कार्यक्षमतेचे नुकसान होते आणि तणाव निर्माण होतो. कार्यकुशल माणसाने आपल्या ध्येयप्राप्ती साठी वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे. तर आपण आता बघुयात … Read more