नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीनेदेखील केली आत्महत्या

Sucide

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तसेच काही लोकांना आपली नोकरीदेखील गमवावी लागली आहे. यामुळे अनेकजण नैराश्यात गेले आहेत. या नैराश्यामुळे अनेक जणांनी टोकाची पावले उचलली आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा … Read more

चाफळमध्ये दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई

crime

कराड | कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे कडक लाॅकडाऊन जाहीर केलेले असताना चाफळमधील काही दुकानदार दुकाने सुरू ठेवून मालाची विक्री करीत आहेत. अशा दुकानदारांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोणीही नियम मोडून आपली दुकाने सुरू ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या काळात केवळ औषधांची दुकाने व … Read more

राज्यातील लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवला ; ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

maharastra lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. त्याप्रमाणे ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. हा अहवाल … Read more

राज्यात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत; मुख्यमंत्री ठाकरे घेणार अंतिम निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. केवळ शहरातीलच लोक नव्हे तर ग्रामीण भागातील जनता ही आता कोरोनाने त्रस्त झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध १५ मे पर्यन्त लागू केले आहेत. … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढणार ? मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोनाने थैमान घातले आहे केवळ शहरातीलच लोक नव्हे तर ग्रामीण भागातील जनता ही आता कोरोनाने त्रस्त झाली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. राज्य सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध १५ मे पर्यन्त लागू केले आहेत. … Read more

राज्यात लॉकडाऊन वाढवणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्याला कोरोनाचा फटका बसला आहे. सध्या कोरोनाची रुग्ण संख्या काहीशी कमी येत असली तरी कोरोनावरील उपचार करताना आरोग्य सुविधांचा तसेच लसींचा तुटवडा जाणवत आहे. ठाकरे सरकारने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता त्यानंतर लॉकडाऊन हा मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता या लॉकडाऊन … Read more

1.5 लाख मेट्रिक टन उडीद आयातीचा निर्णय 15 मेपर्यंत वाढविण्यात आला, यामागील कारणे जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने 1.5 लाख मेट्रिक टन उडीद डाळ आयात करण्याची अंतिम तारीख 15 दिवसांपर्यंत वाढविली आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे भारतातील अनेक राज्यांतील अन्य निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा परिणाम लक्षात घेऊन ही तारीख वाढविण्यात आली आहे. यापूर्वी त्याची अंतिम तारीख 30 एप्रिल होती. वाणिज्य मंत्रालयाने 7 मे रोजी याबाबतची अधिसूचना … Read more

हाॅटेल सील ः सांगलीत लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई

सांगली | सांगली शहरात शासनाच्या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सिव्हिल रोडवरील अनुराधा हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. सांगली शहर पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून सदर हॉटेल हे सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस. एस. खरात यांनी ही कारवाई केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य शासनाकडून कडक लॉकडाऊन लागू … Read more

LTC च्या अंतिम सेटलमेंटसाठी मिळाला अतिरिक्त वेळ, आता ‘या’ तारखेपर्यंत सादर करता येणार बिले

नवी दिल्ली । सरकारी कर्मचार्‍यांना एलटीसी स्पेशल कॅश पॅकेज योजनेचा लाभ घेण्याची शेवटची तारीख वाढली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आता यासाठी 31 मे पर्यंत बिले सादर करता येतील. पूर्वी या योजनेची अंतिम तारीख 30 एप्रिल होती. वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे उद्भवणार्‍या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने अंतिम तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, या योजनेसाठी खरेदी … Read more

आता CRISIL या रेटिंग एजन्सीनेही भारताचा विकास दर कमी करुन 8.2 टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे

नवी दिल्ली । ग्लोबल क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिल (CRISIL) ने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी भारताचा मागील आर्थिक वाढ (Economic Growth) दर कमी केला आहे. क्रिसिलने आता देशाचा आर्थिक वाढीचा दर 8.2 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहील असा अंदाज वर्तविला आहे. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, जून 2021 च्या अखेरीस कोरोनाव्हायरसची दुसरी लाट कमी झाली तर 2021-22 आर्थिक … Read more