जवळपास ठरलं! आता ‘या’ कालावधीत होणार IPL स्पर्धा

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळाकरीता स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा नेमकी कधी हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनात आहे. मात्र, चाहत्यांच्या या प्रश्न उत्तर जवळपास मिळालं आहे. कारण आयपीएल येत्या काही महिन्यांमध्ये सुरु होऊ शकते. भारतामध्ये चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा क्षेत्राला दिलासा मिळेल, असे म्हटले गेले होते. त्यानंतर आता बीसीसीआयटने कंबर कसली आहे आणि आयपीएल … Read more

OLAच्या हजारो कर्मचाऱ्यांवर येऊ शकते घरी बसण्याची वेळ; कंपनी घेऊ शकते ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळं बऱ्याच व्यवसाय क्षेत्रांसमोर आर्थिक आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. अशातच आपला व्यवसायाची विस्कटलेली आर्थिक गणित जुळवताना अनेक व्यवसाय कंपन्या कठोर निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. या कठोर निर्णयात कर्मचारी कपात हा एक मोठा निर्णयही आहे. ज्याचा फटका सध्याच्या घडीला कॅब (टॅक्सी) सेवा पुरवणाऱ्या OLA या कंपनीतील कर्मचाऱ्यांना बसणार … Read more

अखेर ६० दिवसांनंतर सलमानने घेतली आई वडिलांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातच कैद आहे. कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन निर्णय घेतला आहे. परंतु असेही काही लोक आहेत जे आपल्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खान देखील आहे जो आपल्या आईवडिलांपासून दूर पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसमध्ये राहतो आहे. सुमारे ६० दिवसानंतर, सलमान … Read more

धक्कादायक! मुंबईवरून पायी गावी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे वाटेतच अपहरण

जळगाव । कोरोनाच्या पार्शवभूमीवर शहरात हाताला काम नसल्याने मुंबईहून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन अपहरण केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत अज्ञात तरुणाच्या विरोधात भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता अपहरण केलेल्या मुलीचा आणि तिला पळवून नेणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत. मिळालेल्या सविस्तर … Read more

Lockdown Impact | स्वयंपाकाचे काम करणाऱ्या मैना हजारा करत आहेत नाला सफाईचे काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सर्वत्र कोरोनामुळे संचारबंदी असल्याने तळहातावर पोट असणाऱ्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांच्या रोजगारावर लॉकडाऊनमुळे गंभीर परिणाम झाला असून त्यांच्या हाताचे काम गेले आहे. शहरी भागात स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांवर देखील यामुळे मोठी समस्या ओढवली असून कोरोना संसर्गाच्या भीतीने कोणीही कामावर बोलावत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिल्ली … Read more

भारतीय रेल्वेने जाहीर केल्या ‘या’ २० सूचना; तिकीट बुक करण्याआधी वाचायलाच हवं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संक्रमणास आळा घालण्यासाठी सुरु असलेला लॉकडाऊन आता आणखी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून भारतीय रेल्वेने काही विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत या गाड्यांची सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे चालू केलेली नाही. रेल्वेने १२ मेपासून दिल्ली ते देशातील वेगवेगळ्या राज्यात १५ जोड्गाडय़ा चालू … Read more

Video: लॉकडाऊनमुळे सलून बंदीचा सचिनला सुद्धा फटका; स्वतः कापले मुलाचे केस

मुंबई । लॉकडाऊनमुले सलून बंद असल्याने सर्वसामन्यांपासून नेते मंडळी, सेलिब्रिटी सर्वांच्याच दाढी, केस वाढल्याचं दिसून येत होतं. सोशल मीडियावर काही जण दाढी केस वाढलेला नवा लूक सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तर काही जण घरीच दाढी, केस कापल्याचे व्हिडीओ देखील शेअर करत आहेत. यामध्ये सेलब्रिटी, नेते मंडळीचाही समावेश आहे. दरम्यान, या सलून बंदीचा फटका मास्टर … Read more

‘ही’ आहेत राज्यातील ‘रेड झोन’; लॉकडाऊनच्या नवीन नियमावलीनुसार ‘या’ सुविधा होणार येथे सुरू

मुंबई । सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु झाला आहे. पहिल्या ३ लॉकडाउनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे चौथ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत या नियमावलीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे राज्यात एकूण तीन झोनमध्ये कोरोनाबाधित क्षेत्रांची विभागणी … Read more

केंद्र सरकारचा घुमजाव! लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याचा आदेश मागे

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग कंपन्यांनी कामगारांना पूर्ण वेतन देण्याचं आवाहन केलं होतं. पण अवघ्या २ महिन्यांच्या आत केंद्र सरकारवर आपला आदेश मागे घेण्याची वेळ आली आहे. मोदींनी दिलेला शब्द त्यांच्याच सरकारच्या एका नोटिफिकेशनमध्ये ३६० अंशाच्या कोनात फिरवला गेला आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात युनिट बंद असलं तरी कर्मचाऱ्यांना त्यांचा … Read more

स्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता  

या कामगारांच्या वेदना आणि गावी जाण्याची ओढ याचे नेमके मर्म गुलजार यांनी या कवितेत मांडले आहे.