महाराष्ट्रात ‘किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन’ कायम, नागरिकांच्या वागण्यावर पुढील परिस्थिती अवलंबून – उद्धव ठाकरे
३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवून काही महत्वाच्या गोष्टींवर १४ तारखेपपर्यंत निर्णय कळावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवून काही महत्वाच्या गोष्टींवर १४ तारखेपपर्यंत निर्णय कळावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मुंबई । सध्या संपूर्ण राज्याला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रातील लोकडाऊन वाढवल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन कायम ठेवण्याची घोषणा … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलने त्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म ‘हँगआउट’ चे रिब्रॅण्ड करून ‘मीट’ या नावाने पुन्हा सुरु केले आहे. तसेच, या लॉकडाऊनच्या वेळी, गुगलने त्यांच्या प्रीमियम फीचर्स असलेले अॅप फ्रीमध्ये एक्सेस करण्यासाठीची तारीख वाढविली आहे. गुगलने गेल्या महिन्यात जाहीर केले होते की सर्व G Suite ग्राहक १ जुलै पर्यंत Meet ची प्रीमियम … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात कोरोनाचे संक्रमण सुरू आहे. कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणूमुळे एक लाख तीन हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १० लाख पाच हजारांहून अधिक लोक संक्रमित असून तीन लाख ७८ हजार लोक बरे झाले आहेत. अमेरिकेची परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. अमेरिकेत … Read more
वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये जालीम उपाय म्हणून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊन पाळावा म्हणून सरकार वारंवार लोकांना आवाहन करत आहे. मात्र, काही लोक या काळातही विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अखेर अशांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी त्यांना लाठ्यांचा प्रसाद सुद्धा दिला आहे. … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे लॉकडाउन जगभरात लागू केले गेले आहे. ज्यामुळे लोकांना घरात कैद राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा आपल्याला थोडी भूक लागते तेव्हा आपण काहीतरी खातो. दिवसभर खाणे हे अगदी सोपे आणि सोपे आहे, परंतु सततचे खाणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत सर्वात मोठा प्रश्न असा येतो की जेव्हा … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की कोरोना व्हायरसमुळे भारताचे होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी नेहमीच साथ देईल.एनडीटीव्हीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या गोष्टी सांगितल्या. जेव्हा त्यांना विचारले गेले की कोरोना साथीच्या वेळी आलेल्या या आर्थिक परिस्थितीत मदत करण्यासाठी ते भारतात परतणार का? यावर ते म्हणाले की उत्तर अगदी सोपे आहे. … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी शनिवारी ट्विट करुन लॉकडाऊनसंदर्भात महत्त्वपूर्ण निवेदन दिले आहे. सरकारने सखोल आढावा घेतल्यानंतर जनहितातील लॉक-डाऊन पुढे नेण्याचा निर्णय घेतल्यास बसपा त्याचे स्वागत करेल असे मायावती म्हणाल्या. मायावतींनी केंद्र सरकारला गरीब, दुर्बल घटक, मजूर आणि शेतकरी इत्यादींच्या हिताची काळजी व मदत करण्याचे आवाहन केले आहे. या … Read more
वृत्तसंथा । सध्या संपूर्ण देशाला एकाच प्रश्नाची उत्सुकता आहे ती म्हणजे लॉकडाऊन कधी संपणार? कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला. गेली १८ दिवस लोक घरात बसून आहेत, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार, रस्ते वाहतूक बंद आहे. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत लॉकडाऊनच्या भवितव्याबाबत चर्चा होत असताना … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूची संख्या झपाट्याने वाढून ४६०१ झाली आहे तर ६६ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात संसर्गाची २८० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. शुक्रवारी पहाटे राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर सांगितले की गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूमुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात म्हटले आहे की कोविड -१९च्या कारणामुळे मृत्यू झालेल्यांची … Read more