लॉकडाऊनमुळे झाले आर्थिक नुकसान, याच नैराश्यातून हॉटेलमालकाची आत्महत्या

Sucide

माजलगाव : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे ठिकठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमुळे देशांच्या अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य लोकांचे घरातील अर्थिक बजेट पार कोलमडले आहे. या कोरोनाच्या महामारीत अनेक जणांच्या रोजगार जाऊन ते बेरोजगार झाले आहेत. तसेच अनेक छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. यामुळे अनेक लोकांना घराचं, … Read more

फौजी नवरदेवाची हटके लग्नपत्रिका तुम्ही वाचली का ? सोशल मीडियावर होत आहे वायरल

Marrage Invitation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे लोकांना काहीच करता येत नाही आहे. सरकारने सगळ्या गोष्टींवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामध्ये सरकारने लग्नकार्याला देखील ५० पेक्षा जास्त माणसे जमणार नाहीत याची काळजी घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे अनेक लोकांनी मोजक्याच लोकांच्या उपस्तिथीमध्ये लग्नकार्ये पार पाडली आहेत. अशात … Read more

धक्कादायक! नव्या गर्लफ्रेन्डच्या मदतीने बॉयफ्रेन्डने केली जुन्या गर्लफ्रेन्डची हत्या

Love Murder

बिहार : वृत्तसंस्था – बिहारच्या किशनगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फिल्मी स्टाईलने एका तरुणीची हत्या केली आहे. शबीना नावाची तरूणी अचानक गायब झाली होती. यामुळे शबीनाच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरु केला असता या तरुणीचा मृतदेह ३१ मे रोजी अररिया बॉर्डरवर मिळाला … Read more

Viral Video : लॉकडाउनची अशाप्रकारे चेष्टा करणाऱ्याला आनंद महिंद्रा म्हणाले…

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांत कोरोना साथीच्या आजारामुळे लादलेला लॉकडाऊन अजूनही चालू आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक पंजाबी तरुण वारंवार दोरीच्या सहाय्याने कुलूप खाली करत आहे. ज्यामध्ये एक मुलगी त्याला विचारते, तू काय करत आहेस? त्यावर तो तरुण निर्लज्जपणे उत्तर देतो, ‘लॉकडाउन’. या व्हिडिओमध्ये केलेला विनोद पाहून … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : सातारा जिल्ह्यात शनिवार- रविवार कडक संचारबंदी

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्ह्यात आज 7 जून रात्री 12 पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी पाच ते सकाळी पाच वाजेपर्यंत आणि शनिवार रविवारी पूर्ण कडक संचारबंदी लागू करण्यात आल्याचा नवा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे अत्यावश्यक बाबींची दुकाने/ आस्थापना सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असणार आहे.  मेडिकल … Read more

महिला शिक्षका 11 वी च्या विद्यार्थ्याला घेऊन ‘फरार’, लॉकडाऊनमुळे घरातच घेत होती क्लास

love affair

पानिपत : वृत्तसंस्था – पानिपत या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एक शिक्षिका क्लासला येणाऱ्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन फरार झाली आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि शिक्षिका सध्या कोरोना आणि टाळेबंदीमुळं शाळा बंद … Read more

र्थिक वर्ष 22 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 9.3% राहणार, लॉकडाऊनचा परिणाम कमी होणार : Moody’s

नवी दिल्ली । मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस (Moody’s Investors Service) ने मंगळवारी सांगितले की, मार्च 2022 अखेरच्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी विकास दर (GDP Growth Rate) 9.3 टक्के राहण्याची शक्यता आहे, तर पुढील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये त्याचा विकास दर 9.9 टक्के राहण्याची शक्यता आहे. मूडीज म्हणाले की,” लॉकडाउन पुन्हा लागू करण्याबरोबरच संसर्गाच्या भीतीमुळे लोकांच्या वागणुकीत … Read more

पुणेकरांना दिलासा ! उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार

MUrlidhar Mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. सध्या काही ठिकाणी रुग्ण प्रमाणात घट होत असली तरी मृत्यूचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी रूग्णसंख्या कमी असलेल्या शहर आणि ग्रामीण ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचे … Read more

सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश : भाजीपाला, दूध घरपोच तर शेतिविषयक दुकाने दुपारपर्यंत : जाणून घ्या कोणत्या गोष्टींना मिळणार सूट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुढील 15 दिवस लाॅकडाऊन राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आज सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनीही लाॅकडाऊन संदर्भात काहीशी शिथिलता दिलेली आहे. 1 जून ते 8 जून सकाळी 7 वाजेपर्यंत नविन आदेश काढला आहे. यामध्ये शेतिविषयक दुकाने सकाळी 9 ते 3 सुरू राहतील तर भाजीपाला, दूध … Read more