ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पहा कोणाकोणाला संधी??

2 list of candidates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा उमेदवारांची (Loksabha Candidate) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ठाकरे गटाने एकूण 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानुसार कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आले आहे. हातकणंगले मतदार संघातून ठाकरे गटाने सत्यजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे … Read more

राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर; पहा कोणाकोणाला मिळाली संधी??

First candidate list of Sharad Pawar group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) अवघे काही दिवस राहिले असताना आज शरद पवार गटाकडूच म्हणजेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये शरद पवार गटाने पहिल्या पाच जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामतीतून, अमोल कोल्हे (Amol … Read more

सर्वात मोठी बातमी!! शिवसेनेकडून 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Shivsena candidates list

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. यात दररोज कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून उमेदवारांच्या नावांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज शिवसेना (Shivsena) पक्षाने देखील म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, शिंदे गटाकडून राहुल शेवाळे, संजय मंडलीक, हेमंत पाटील, … Read more

ईडीने समन्स बजावलेल्या अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर; ‘मविआ’त पडली वादाची ठिणगी

Amol Kirtikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या गटाकडून आज अखेर आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, यावेळी ठाकरे गटाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा देखील समावेश आहे. याच अमोल किर्तीकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. यामुळे आज अमोल किर्तीकर … Read more