हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संग्राम जगतापांचा उमेदवारी अर्ज दाखल

Untitled design

अहमदनगर । प्रतिनिधी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नगरमध्ये आले होते. राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संग्राम जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संग्राम जगताप यांच्या घरी देवपूजा, औक्षण झाल्यानंतर ते घराबाहेर पडले. ग्रामदैवत … Read more

खासदारकीच्या लोण्यासाठी बोक्याने लोकांमध्ये लावले वाद : सदाभाऊ खोत

Untitled design

सांगली । प्रतिनधी  ज्यांच्या विरोधात दहा वर्षे आंदोलनं केली. गावागावात संघर्ष निर्माण झाला. ज्यांनी आंदोलनात घूसा, दंगल घडवा असे आदेश दिले. त्या राष्ट्रवादीच्या व साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप खा.राजू शेट्टी यांनी केले आहे. खासदारकीच्या लोण्यासाठी हा बोका बहुजन समाजात भांडण लावत होता. असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.  आम्हीही गावागावातील वाद मिटवणार … Read more

 निवडणुकीचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी २१ लाखांचे बक्षीस

Untitled design

प्रथमेश गोंधळे|सांगली प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी चक्क २१ लाख रुपयाचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने ठेवण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्र ही फसवणूक आहे. २०१४ च्या निवडणुकीत अंधश्रद्धा निर्मूलन  समितीने देशभरातील ज्योतिषांना अचूक उत्तरासाठी २१ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. ते कोणी स्वीकारले नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीतही भाकीत तंतोतंत सांगणाऱ्या ज्योतिषांना हे आव्हान देत असल्याची माहिती … Read more

जयंत पाटलांनी आशीर्वाद दिला तर वसंतदादांचा नातू खासदार होईल : विशाल पाटील

Untitled design

सांगली । प्रतिनिधी जिल्ह्यात दादा-बापू वाद पेटवून दोन्ही घराण्यांना सत्तेच्या बाहेर काढले व स्वत: सत्तेत शिरले. त्यामुळे आता पाडापाडीचे राजकारण बंद करणे काळाची गरज आहे. जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे पालकतत्व आहे. त्यांनीच माझ्या उमेदवारीचे नाव घेतले. त्यामुळे त्यांनी माझे पालकतत्व स्वीकारून आशीर्वाद देतील व दादांचा नातू खासदार होईल, असा विश्‍वास कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना … Read more

अहमदनगरमध्ये काँग्रेसचा भाजपला जाहीर पाठिंबा

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात अहमदनगर मध्ये राजकारण वेगळ्याच दिशेला जात असून आज अहमदनगर शहरात नगर तालुक्यातील महाआघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्ष यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. नगर तालुका काँग्रेस, शिवसेना महाआघाडीने आज … Read more

लोकसभेत वामनराव चटप ठरणार किंगमेकर

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे सलग ४ वेळा भाजपा कडून खासदार असलेल्या हंसराज अहीर यांच्याविषयी एन्टीइन्कमबंसी फॅक्टर मोठा आहे. परंतु, त्यांच्याविरोधात काँग्रेसला तगडा उमेदवार मिळत नसल्याने दरवेळी भाजपाचे फावते. पण यावेळी वामनराव चटप यांनी काँग्रेस कडून लोकसभा लढवावी, यासाठी काँग्रेस हायकमाण्डने त्यांच्याकडे आग्रह धरला होता. पण त्यांनी यावेळी लोकसभा निवडणुक न लढविण्याचा निर्धार केला आणि … Read more

मराठवाड्यात लोकसभा उमेदवारांची कोंडी, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारच ठरेनात अन् सेना-भाजप निवांत

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी मराठवाड्यात एकाही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. सर्वच पक्ष उमेदवारांची अंतिम चाचपणी करताना चाचपडताहेत अशीच स्थिती आहे. आयाराम- गयारामांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. औरंगाबादेत होळीनंतरच प्रमुख पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंविरुद्ध आघाडीतर्फे कोण लढणार; हे … Read more

हंसराज अहिर यांच्या विरोधात काँग्रेसकडून हे तीन उमेदवार शर्यतीत?

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे भाजपचा बालेकिल्ला म्हणून विदर्भात ओळख असलेल्या चंद्रपूर मधून हंसराज अहिर सलग चौथ्यांदा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळेस भापजला टक्कर देण्यासाठी काँग्रेससमोर मोठे आवाहन थाटले आहे. अशातच जिल्ह्यात काँग्रेस मध्ये असलेल्या गटबाजीचा फायदा हा भाजपला होत होता त्यामुळे या क्षेत्रात लोकसभेसाठी उमेदवार शोधण्यात काँग्रेसला मोठी अडचण निर्माण होत … Read more

अहमदनगरमध्ये राजकीय कुरघोडी, शंकरराव गडाख यांच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती  

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात अहमदनगर मध्ये लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राजकिय कुरघोडींचे प्रमाण वाढले अाहे. माजी आमदार शंकराव गडाख यांच्या घराची शुक्रवारी पोलीसांनी तपासणी केली. पोलिसांकडून करण्यात आलेली सदर झाडाझडती राजकिय कुरघोडीचा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. माजी आमदार शंकराव गडाख यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी प्रश्नांवर नगर औरंगाबाद रोड येथे … Read more

पवार साहेबांना हवेचा चांगला अभ्यास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Untitled design

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई “पवार साहेबांना हवेचा चांगला अभ्यास आहे” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणुक न लढण्याच्या निर्णयावर भाष्य केले. सध्या महाराष्ट्राची हवा कशी आहे हे पवार साहेबांना कळालं आहे आणि म्हणुनच त्यांनी निवडणुक लढवण्यापासून माघार घेतली असे म्हणत फडणवीस यांनी पवारांना चिमटा काढला. अमरावती … Read more