स्मृती इराणींनी प्रदर्शित केलेला तो व्हिडीओ खोटा : निवडणूक आयोग

Untitled design

लखनऊ (उत्तर प्रदेश ) | पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी ६ मे रोजी पार पडले. या मतदाना दरम्यान राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी बूथ कॅप्चरिंग केल्याचा दावा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. मात्र ज्या व्हिडीओच्या आधारे स्मृती इराणी हा  दावा करत आहेत तो व्हिडीओच नकली असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. एक वृद्ध महिला आपल्याला कमळाचे बटन … Read more

नाशिक मध्ये रंगली सर्व पक्षीय मिसळ पार्टी

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख निवडणुका म्हटलं की आरोप-प्रत्यारोप आलेच. मात्र, राजकारणात सर्व काही शक्‍य आहे असे म्हणत नाशिकमध्ये सर्वपक्षीय मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचा राग विसरून सर्वच उमेदवार आणि पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येत मिसळीचा आनंद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी या मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. प्रत्येक पक्षाच्या … Read more

धनंजय मुंडे म्हणतात ; लोकसभेच्या आम्ही एवढ्या जागा जिंकणार

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल आपला अंदाज व्यक्त आहे. एका वृत्त वहिनीसोबत साधलेल्या संवादात धनंजय मुंडे यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाआघाडी राज्यात २५ ते २९ जागा शकते असा अंदाज धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा … Read more

ज्यांनी कधीही मैदान बघितले नाही त्यांनी माझ्या मैदान सोडण्यावर बोलू नये – शरद पवार

पुणे प्रतिनिधी | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यातील सभेत लक्ष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, माढ्यातून उमेदवारी माघारी घेतल्यामुळे शरद पवारांनी मैदान सोडले. यावर पवारांनी आपल्या शैलीत उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ते म्हणाले, जे कधीही मैदानात उतरले नाहीत, त्या ठाकरेंनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये, असा थेट … Read more

खर्चात तफावत असल्यानं या उमेदवारांना आयोगाच्या नोटिसा

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, आणि माणिकराव कोकाटे यांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चात निवडणूक विभागाला तफावत आढळून आली आहे. निवडणूक शाखेने शनिवारी (दि. १९) याबाबतच्या नोटिसा बजावल्या असून त्याचे उत्तर देण्यासाठी त्यांना ७२ तासांचा कालावधी दिला आहे. नाशिकमध्ये २९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निवडणूक … Read more

हे दोन दिग्गज प्रचार रॅलीवेळी आले आमने-सामने, पुढे काय झालं तुम्हीच वाचा..

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख लोकसभा निवडणूक प्रचाराला आता अवघा आठवडा शिल्लक राहिला असून, उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठींऐवजी प्रचार रॅलींवर भर देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे समीर भुजबळ, शिवसेनेचे गोडसे, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी विजयासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शनिवार आणि रविवार सुटी असल्याने शहरातील मतदार घरीच असतात. … Read more

सत्तेत आल्यानंतर राफेलची सखोल चौकशी करून त्यामागील सत्य सर्वांसमोर आणणार – शरद पवार

बुलढाणा प्रतिनिधी । ‘सत्तेत आल्यानंतर राफेलची सखोल चौकशी करून त्यामागील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे  देशात संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव देणार म्हणजे देणार’ असे आश्वासन राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ सभेमध्ये दिले. प्रचार सभेला संबोधित … Read more

सांगली : बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे महानगरपालिकेने फिरवली पाठ

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील मुख्य बस स्थानक परिसरात असणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर असणाऱ्या लोखंडी जिन्याची दुरावस्था झाली होती. हा जिना कोणत्याही स्थितीत कोसळण्यासारखी परिस्थिती होती. महापालिका प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत डागडुजी करणे टाळले. याची माहिती नगरसेवक योगेंद्र थोरात यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पुतळा परिसरात धाव घेत स्वखर्चाने या जिन्याची … Read more

राष्ट्रीय सर्व्हे : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत तर कॉंग्रेस १०० जागांच्या आत

Untitled design

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताच एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने केलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व्हे मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले आहे. तर कॉंग्रेस ९७ जागांवर गुंडाळला जाण्याची शक्यता या सर्व्हेतूनव्यक्त करण्यात आली आहे. तर प्रदेशिक पक्षांना कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा मिळतील असे या सर्व्हेत म्हणण्यात आले आहे. या सर्व्हेसाठी  देशातील  सर्वच म्हणजे … Read more

अखेर गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची घोषणा

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे   सांगली लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. उमेदवारीची घोषणा जयसिंगतात्या शेंडगे व प्रकाश शेंडगे यांनी केली. ते आज शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. तर खासदार संजयकाका पाटील हे तालुक्यापुरते मर्यादीत नेते आहेत. पाच वर्षाच्या काळात प्रशासकीय बदल्या करून अधिकाऱ्यांना त्रास देणे हा एककलमी कार्यक्रम खासदारांनी … Read more