बारामतीत नेमकं चाललंय काय? EVM मशिन ठेवलेल्या गोदामातील CCTV कॅमेरे सकाळपासून बंद

CCTv camera Off in Baramati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) काळात बारामती संघात मतदानाच्या दिवशी झालेल्या पैसे वाटपाच्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच आता बारामती मतदारसंघातून (Baramati Constituency) आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी मतदान झाल्यानंतर EVM मशिन ठेवलेल्या गोदामातील CCTV कॅमेरे आज सकाळपासून बंद असल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे याबाबत तक्रारही दाखल करण्यात … Read more

उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; मनसे आणि भाजपकडून जोरदार तयारी सुरू

raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आता राज ठाकरे पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. उद्या ठीक 6 वाजता राज ठाकरे यांचे पुण्यातील सारसबाग परिसरात ही सभा पार … Read more

मोठी बातमी!! लोकसभेच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात विधान परिषदच्या निवडणुकीची घोषणा

Legislative Council

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरू असताना निवडणूक आयोगाकडून आणखीन एका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आता विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तसेच, नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठीची ही निवडणूक जाहीर झाली आहे. त्यानुसार आता, 2 पदवीधर … Read more

सोलापूरात मतदाराकडून EVM मशीन जाळण्याचा प्रयत्न; धक्कादायक प्रकाराने केंद्रावर गोंधळ

EVM MAchine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज 7 मे 2024 रोजी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यात सोलापूर आणि म्हाडा मतदारसंघाचाही समावेश असल्यामुळे येथे सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महत्वाचे म्हणजे, या मतदान प्रक्रियेदरम्यान सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन (EVM Machine) पेट्रोल जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. … Read more

Voter Education: Voter Slip मिळालीच नाही?? या स्टेप्स फॉलो करून घरबसल्या करा डाउनलोड

Voter Education| आज 7 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यामुळे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी बुथ स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन वोटर स्लिपचे वाटप करताना दिसत आहेत. परंतु सर्व पातळीवर यंत्रणा काम करत असतानाही काही मतदारांपर्यंत वोटर स्लिप पोहचलीच नसल्याची तक्रार येत आहे. अशावेळी तुम्ही ऑनलाईन किंवा एसएमएसच्या माध्यमातून वोटर … Read more

बारामतीत नवा ट्विस्ट!! मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजितदादांच्या निवासस्थानी दाखल

Supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी (Baramati Loksabha Constituency) मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आज सकाळी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या शरद पवारांच्यासोबत काटेवाडीतील मतदान केंद्रावर दाखल झाल्या होत्या. यानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवार यांच्या निवासस्थानी गेल्या असल्याचे वृत्त समोर आले आहे. याठिकाणी त्या 5 मिनिटे … Read more

कंगना रणौत बॉलीवूडला रामराम ठोकणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली मोठी घोषणा

Kangana Ranaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मंडी मतदारसंघातून उभी राहिली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिच्यावर भाजपने ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सध्या कंगना रणौत पूर्णवेळ प्रचाराच्या कामात गुंतलेली दिसत आहे. तिच्या हिमाचल प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात प्रचार सभा पार पडत आहेत. यंदाच्या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वासही … Read more

अजितदादांची चलाख खेळी!! रोहित पवारांचा कट्टर समर्थक गळाला लावला

Rohit And ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरू आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु निकाल लागण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात घडामोडींचा वेग वाढला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) … Read more

आज राहुल गांधींची तोफ पुण्यात धडाडणार; पहा सभेची वेळ अन् ठिकाण

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग चांगलाच वाढला आहे. यात महाराष्ट्रात येत्या 7 मे तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आज पुण्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारासाठी तब्बल पाच वर्षानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जाहीर … Read more

शिंदे गटाची मोठी खेळी!! उत्तर-पश्चिम मुंबईमधून रविंद्र वायकरांना उमेदवारी जाहीर

Ravindra Waikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाकडून उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात ठाकरे गटाच्या बाजूने उभे राहिलेले उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) विरोध रवींद्र वायकर अशी लढत पाहिला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे उद्याच रवींद्र वायकर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज … Read more