शिंदे गटाची मोठी खेळी!! उत्तर-पश्चिम मुंबईमधून रविंद्र वायकरांना उमेदवारी जाहीर

Ravindra Waikar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाकडून उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात ठाकरे गटाच्या बाजूने उभे राहिलेले उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) विरोध रवींद्र वायकर अशी लढत पाहिला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे उद्याच रवींद्र वायकर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज … Read more

काँग्रेसला मोठा धक्का!! इंदौरमध्ये उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजपात प्रवेश

Akshay Bam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabah Election) विविध पक्षांचे उमेदवार अर्ज भरत आहेत. परंतु इंदौरमध्ये काँग्रेसच्या एका उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे याचा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे उमेदवार अक्षय बाम (Akshay Bam) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत भाजपात प्रवेश केला आहे. ते … Read more

पुण्यात मोदींची जाहीर सभा!! पोलिसांकडून कठोर निर्बंध लागू; आदेश मोडल्यास होणार कारवाई

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणुका (Loksabah Election) सुरू आहेत. यात राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. आता येत्या सोमवारी पुण्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सभा होणार आहे. त्यामुळे पुणे शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे शहरात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध नेमके … Read more

मोठी बातमी!! उत्तर-मध्य मुंबईतून भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

Ujjawal Nikam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भाजपकडून राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjawal Nikam) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने याच मतदारसंघासाठी वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचे नाव जाहीर केल्यानंतर त्यांच्या विरोधात भाजपने उज्ज्वल निकम यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे आता उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात निकम विरुद्ध गायकवाड अशी … Read more

ठाकरे गटाचा ‘वचननामा’ जाहीर; जनतेला दिली ही प्रमुख आश्वासने

Thackeray group jahirnama

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यामार्फत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची केंद्राकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती करेल, असे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करून देईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी जनतेला दिला आहे. इतकेच नव्हे तर, “स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करु, … Read more

भाषण करताना नितीन गडकरींना आली भोवळ; भरसभेत उडाला गोंधळ

nitin gadkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज यवतमाळ येथील पुसदमध्ये घेण्यात आलेल्या जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) भोवळ आल्याची घटना घडली. या सभेत भाषण करताना अचानक नितीन गडकरी यांना भोवळ आली. यामुळे त्यांचा तोल जाणारच होता की तितक्यात स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी त्यांना सावरले. पुढे ताबडतोब गडकरी यांना स्टेजवरून खाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता … Read more

Voter Awareness: मतदान होण्यापूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास काय होते? वाचा नियम

Voter Awareness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशभरातील विविध भागातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. परंतु तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, एखाद्या व्यक्तीने उमेदवारीचा अर्ज दाखल केला मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर अशावेळी निवडणूक आयोग काय निर्णय घेत असेल. (Voter Awareness) तसेच मतदान झाल्यानंतर एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला तर तेव्हा … Read more

मतदानापूर्वीच भाजपचा उमेदवार विजयी घोषित; हे कसे शक्य झाले? जाणून घ्या

Mukesh dalal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) लगबग सुरू आहे. यात विविध मतदारसंघातून उमेदवार अर्ज करताना दिसत आहेत. परंतु सुरत लोकसभा मतदारसंघात (Surat Constituency) मतदानापूर्वीच भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. मुकेश दलाल (Mukesh Dalal) असे भाजपच्या या उमेदवाराचे नाव असून ते बिनविरोधी सुरत मतदारसंघातून जिंकून आले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्यावर शुभेच्छांचा … Read more

अखेर राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला दिली ‘ही’ महत्त्वाची आश्वासने

ncp manifesto

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आपापल्या पक्षांचे जाहीरनामे प्रकाशित करत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) देखील म्हणजेच अजित पवार गटाकडून आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा जाहीरनामा स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाचून दाखवला. तसेच हाय जाहीरनामा राष्ट्रासाठी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. … Read more

मोठी बातमी!! लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांनी घेतली माघार; दिले ”हे’ कारण

Chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज देशामध्ये पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. परंतु अजूनही महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवरच नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईतील पत्रकार … Read more