Rules Changed From 1 May : मे महिन्यात बदलणार ‘हे’ महत्वाचे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Rules Changed From 1 May) सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. एप्रिल महिना संपताच मे महिन्याच्या पहिल्या तारखेला देशातील काही बँकांचे महत्वाचे नियम बदलणार असल्याचे समजत आहे. ज्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. देशात गॅस सिलेंडरच्या किंमती देखील वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात मे महिन्याची सुरुवात मोठमोठ्या धक्क्यांनी होणार आहे. चला … Read more