मागील 15 दिवसांत सिलेंडर 100 रुपयांनी महागलं; पण सबसिडी ‘जैसे थे!’
नवी दिल्ली । विना अनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत वाढविल्यानंतर सबसिडी वाढते, असा ग्राहकांचा नेहमीचा अनुभव आहे. पण डिसेंबर महिन्यात १०० रुपये दरवाढ केल्यानंतरही ग्राहकांच्या बँक खात्यात नोव्हेंबरएवढीच सबसिडी जमा होत आहे. घरगुती सिलेंडरच्या किंमतीत गेल्या 15 दिवसांत 100 रुपयांची वाढ झाली आहे, पण ग्राहकांच्या खात्यात केवळ 40.10 रुपयेच जमात होत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम असून … Read more