1 सप्टेंबरपासून बदलणार ‘या’ गोष्टी, सर्वसामान्यांवर याचा काय परिणाम होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 सप्टेंबरपासून सामान्य माणसाच्या आयुष्यात बरेच मोठे बदल घडून येणार आहेत. ज्यानंतर बर्‍याच गोष्टी बदलतील. ज्या गोष्टी बदलणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एलपीजी, होम लोन, ईएमआय, एअरलाइन्स आणि बर्‍याच गोष्टींचा समावेश आहे. जे आपल्या खिशावर देखील थेट परिणाम करू शकतात. चला तर मग या सर्व बदलांची संपूर्ण माहिती सांगूया … एलपीजी सिलिंडरच्या … Read more

गुड न्यूज! ‘या’ कारणामुळं घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणाची शक्यता

नवी दिल्ली । वाढत्या महागाईच्या काळात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. येत्या काळात घरगुती गॅस सिलिंडर म्हणजेच एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नैसर्गिक वायू (Natural Gas)च्या दरांमध्ये मोठ्या फरकानं कपात होणार आहे. दर सहा महिन्यांनी गॅसचे दर निश्चित करण्यात येतात. एप्रिल आणि ऑक्टोबर अशा दोन महिन्यांमध्ये हे दर … Read more

भारताचा चीनला आणखी एक मोठा धक्का ! आता तेल कंपन्या चिनी जहाज आणि टँकरवर आणणार बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावामुळे आणि चीनशी बिघडत चाललेल्या संबंधांदरम्यान, मोठ्या भारतीय तेल कंपन्यांनी आपले कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थ आणण्यासाठी तसेच वाहतूक करण्यासाठी चिनी जहाजाच्या वापरावर बंदी आणली आहे. भारतीय तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की ते थर्ड पार्टी ने ही रजिस्टर केले असले तरीही ते कच्चे तेल आयात करण्यासाठी किंवा … Read more

LPG सिलिंडर्सचे ऑगस्ट महिन्यासाठीचे नवीन दर, येथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑगस्टच्या पहिल्या तारखेने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. कारण देशातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) एलपीजीच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 594 रुपये आहे. देशांतर्गत एलपीजी सिलिंडरचे दर अन्य शहरांमध्येही स्थिर आहेत. तथापि, जुलै महिन्यात याच्या किंमती 4 रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्या. … Read more

आजपासून बँका, विमा, ई-कॉमर्स सहित बऱ्याच गोष्टी बदलल्या, त्याचा थेट परिणाम आता तुमच्या खिशावर होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 1 ऑगस्टपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. यामध्ये बर्‍याच गोष्टी स्वस्त होतील तर अनेक गोष्टी महाग. यातील एक बदल म्हणजे देशात अनलॉक 3 मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी. आर्थिक बदलांविषयी बोलताना 1 ऑगस्टपासून बँक कर्ज, पीएम किसान योजना, किमान शिल्लक शुल्काचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून देशात काय बदल होणार आहेत त्याविषयीची माहिती आम्ही … Read more

गेल्या 3 महिन्यांपासून तुमच्या खात्यात गॅसचे अनुदान न मिळण्यामागचे ‘हे’ आहे कारण, सरकारने घेतला मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याला माहिती आहे काय की, मागील 3 महिन्यांपासून Gas Subsidyचे पैसे आपल्या खात्यात येत नाहीत. मीडिया रिपोर्टनुसार मे 2020 पासून घरगुती एलपीजी गॅसवरील सब्सिडी तुमच्या बँक खात्यात येत नाही. मेपासून तुम्हाला मिळणारी गॅस सबसिडी सरकारने रद्द केली आहे. मात्र ही सब्सिडी संपविण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे. चला तर मग संपूर्ण … Read more

गॅस सिलेंडरवर मिळाणारी सबसिडी बंद करण्यामागे केंद्रानं दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली । गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरवर मिळाणारी सबसिडी (Subsidy) अनेकांच्या बँक खात्यात आली नसल्याचं समोर आलं आहे. सरकारकडून मे महिन्यापासून सबसिडी देण्यात आली नसल्याचं बोललं जात आहे. गरिबांना स्वस्त दरात एलपीजी सिलेंडर देण्यासाठी सबसिडी सुरु करण्यात आली. परंतु आता सिलेंडरवर मिळणारी सवलत जवळपास बंद झाल्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने … Read more

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत ‘अशी’ करा नोंदणी, मोफत मिळवा गॅस सिलिंडर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संचारबंदीच्या काळात मोदी सरकारने देशातील गरीब कुटुंबासाठी राबविलेली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणखी तीन महिने वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ज्यांनी अद्याप तिसरे सिलिंडर घेतले नाही आहे ते सप्टेंबर पर्यंत मोफत सिंलिंडर घेऊ शकतात. अशात जर तुम्ही गरीब कुटुंबातले असाल आणि या योजनेचा लाभ घेतला नसेल तर यासाठी अर्ज करू शकता. याची नोंदणी … Read more

खूषखबर! उज्ज्वला लाभार्थ्यांना मिळणार फ्री LPG सिलेंडर, आणखी ‘या’ तीन महत्वाच्या प्रस्तावांना मंजुरी 

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट तसेच कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रिमंडळाकडून तीन प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. कृषी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी १ लाख कोटी रुपयांच्या ऍग्री इन्फ्रा निधीला मान्यता देण्यात आली आहे. गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मान्यता देण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी २४% … Read more

ग्राहकांच्या फायद्यासाठी LPG गॅस संबंधी ‘हे’ नियम लवकरच बदलणार; सरकारची तयारी पूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता आपल्या गरजेनुसार तुम्हाला लवकरच एलपीजी विकत घेण्याचा पर्याय मिळेल. आवश्यकता नसल्यास आपण 14 किलो एलपीजी सिलिंडर घेऊ नका किंवा पूर्ण पेमेंटही करू नका नका. सीएनबीसी आवाज कडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलियम मंत्रालयाने सरकारी तेल कंपन्यांना ग्रामीण तसेच लहान शहरांना डोळ्यासमोर ठेवून मार्केटिंग रिफॉर्मची प्रक्रिया वेगवान करण्यास सांगितले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने या … Read more