डिझेलच्या दरात विक्रमी वाढ, आता सर्वसामान्यांच्या खिशावरचा वाढला ताण; आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज, सलग तिसर्‍या दिवशी डिझेलची किंमत स्थिर राहिली. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने गेल्या तीन आठवड्यात डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या किंमती निरंतर स्थिर राहिल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जूनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. तेल … Read more

सलग तिसर्‍या दिवशी लागला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीला ब्रेक ! आजचे दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज, सलग तिसर्‍या दिवशी डिझेलची किंमत स्थिर राहिली. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने गेल्या तीन आठवड्यात डिझेलच्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली आहे. त्याचबरोबर पेट्रोलच्या किंमती निरंतर स्थिर राहिल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जूनमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. तेल … Read more

डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या; पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने गेल्या 23 दिवसांत डिझेलच्या किंमती अनेक वेळा वाढविल्या , तर पेट्रोलचे दर हे स्थिर राहिले आहेत. बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. आठवड्याच्या पहिल्या सोमवारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (ओएमसी) डिझेलच्या किंमतीत प्रतिलिटर 12 पैसे वाढ केली. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीपेक्षा डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.21 रुपये … Read more

आता मोजता मोजताच नोटा होतील सॅनिटाइज; विद्यार्थ्यांनी बनवले ‘हे’ खास मशिन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, आज सर्वकाही सॅनिटाईज केले जात आहे. स्वच्छतेच्या या काळात एपीजे अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी असा दावा केला आहे की त्यांनी असे एक मशीन तयार केले आहे जे केवळ नोटांना मोजतच नाही तर त्यांना सॅनिटाईजही करते. हे मशीन बनवणारे विद्यार्थी, अनुज शर्मा आणि त्याची टीम असा दावा करते … Read more

दिलासादायक! पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरू असलेल्या वाढीला लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न वाढल्यामुळे सर्वसामान्यांना याबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची किंमत ही सातत्याने वाढत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. पण गेल्या नऊ दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. सरकारी ऑईल … Read more

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती न वाढल्याने सर्वसामान्यांना दिलासा! जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींदरम्यान सलग दुसर्‍या दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बुधवारी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. यानंतर राजधानी दिल्लीत एका लिटर पेट्रोलसाठी तुम्हाला 80.43 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, एक लिटर डिझेलची किंमत ही 80.53 रुपये असेल. राजधानी दिल्लीशिवाय देशातील इतर … Read more

काँक्रिट ट्रकच्या मिक्सरमध्ये बसून जात होते गावी; पोलीस सुद्धा पाहून झाले हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशव्यापी लॉकडाऊनमुळे,देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले स्थलांतरित कामगार त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या उपद्व्याप करीत आहेत. काहीजण चालत तर दुचाकीवरून आपल्या गावी जात आहेत. कमाल तर तेव्हा झाली जेव्हा काही कामगारांनी त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी चक्क काँक्रीट मिक्सरच्या टाकीमध्ये लपण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अडवले आणि ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more