Maha Agro Mart App | शेतकऱ्यांच्या शेतमालाची होणार ऑनलाईन विक्री, ‘हे’ ॲप आताच डाउनलोड करा

Maha Agro Mart App

Maha Agro Mart App | आतापर्यंत शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेला शेतमाल त्यांना एखाद्या बाजारात किंवा मार्केटमध्ये विकायला घेऊन जायला लागत होता. परंतु आता शेतकऱ्याच्या या शेतमालाला एक डिजिटल प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. त्यामुळे आता शेतमाल विकणे त्यांच्यासाठी खूप सोपे झालेले आहे. महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महा ऍग्रो (Maha Agro Mart App )या ॲपचे अनावरण केलेले आहे. … Read more