“महाराष्ट्र बाकी है, तो महाराष्ट्र भी तैयार है” ; शरद पवारांचे महाजनांना थेट प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील महत्वाच्या अशा पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेश, गोवा या ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिलेल्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले. “आज लागलेल्या निवडणुकीच्या निकालाचा काहीच परिणाम … Read more

“2024 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आम्ही नाही तर जनताच पाडेल”; भाजप नेत्याची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारकडून उत्तर प्रदेश आणि गोव्यात पराभव पत्करावा लागला. यावरून भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. “शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळे हा पक्ष जिथे जाईल तेथे उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल. आणि … Read more

“आजचा संघर्ष झाकी है… पिक्चर अभी बाकी है”; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक याच्या राजीनामा मागणीसाठी भाजपच्यावतीने आज मुंबईतील आझाद मैदानापासून मोर्चा काढण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील ठाकरे दरकारने आतापर्यंत दाऊदच्या माणसांना मदत करणाऱ्यांचा राजीनामा का घेतलेला नाही तर मग हे सरकार काय दाऊदच्या इशाऱ्यावर चालत आहे काय? असे कोणाच्या दाढ्या … Read more

उद्धव ठाकरे तुमचा ठाकरी बाणा कुठे गेला? ; भाजप मोर्चावेळी प्रवीण दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुंबईतील आझाद मैदानावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुन्हेगारांशी संबंध असलेल्या व्यक्तीला तुम्ही पाठिशी कसे घालू शकता? तुमचा ठाकरी बाणा कुठे आहे? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवाला माझा सवाल आहे. देश द्रोह्यांसाठी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आघाडीचे … Read more

“महाराष्ट्र कधीही दाऊदच्या कराची समोर झुकणार नाही”; भाजप मोर्चातून आशिष शेलार यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवक्ते नवाब मलिक याच्या राजीनामा मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर भाजपकडून विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयोजित मोर्चातील सभेत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “आजचा मोर्चा हा जनतेचा आक्रोश आणि व्यथा मांडणार मोर्चा आहे. महाविकास आघाडीचं सरकार एका राष्ट्रीय गुन्हेगाराला मदत करत … Read more

“आम्ही गप्प बसणार नाही, सडेतोड ऊत्तर देणार हेच आमच्या रक्तात” : नितेश राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांना हटवलंच पाहिजे. ज्या दाऊद इब्राहीमने बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट रचला होता, त्या लोकांशी संबंध ठेवणाऱ्यांना हे सरकार पाठिशी घालत … Read more

“मविआ सरकारच्या भयंकर कटाच्या वघनाट्यापुढचे बरेच अंक बाकी”; आशिष शेलार यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर भाजपने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपने दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करीत महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “सरकारच्या भयंकर कटाचे “वघनाट्य” उघड करुन ठाकरे … Read more

“भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही एक तक्रार आली होती, त्यावेळी मी फडणवीसांना…”; शरद पवारांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्याचे राजकारण तापले असून काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी खासदार शरद पवार यांच्यावर आरोप केला. यावरून शरद पवार यांनी गौप्यस्फोट केला. “भाजपच्या एका नेत्याची माझ्याकडेही तक्रार आली होती. पण मी त्याची जाहीर वाच्यता केली नाही. तुमच्या सहकाऱ्याची तक्रार आली आहे, त्याची सत्यता पडताळा, असे मी देवेंद्र फडणवीसांना सांगितले … Read more

“देवेंद्र आहेत ते, लवकरच तुमचा बाजार उठवणार”; भातखळकरांचा ट्विटद्वारे आघाडी सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्याचे राजकारण तापले असून विरोधकांकडून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकावर आरोप केले जात आहेत. दरम्यान काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी खासदार शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष नाव घेत आरोप केला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करीत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “देवेंद्र आहेत ते तळपती तलवार आहेत. … Read more

कुभांड कसे रचावे हे फडणवीसांकडून शिकावे; संजय राऊत यांचे सडेतोड उत्तर

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काल एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांबद्दल व ईडीबाबत गौप्यस्फोट केला. त्यांच्यानंतर दुसरीकडे अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडीओ क्लिप सभागृहात सादर करत गंभीर आरोप केले. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले. खोटेनाटे आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हे … Read more