“चंपाने सोमय्यांना हाताशी धरून टरबुजाच्या कितीही खापा केल्या तरी टरबूज गोड लागणार नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी अधिकच आक्रमक आहे. जळगाव मध्ये मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी भाजप आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. “चंपाने समोय्यांना हाताशी धरून … Read more

“नवाब मलिक आणि दाऊद कनेक्शन थोतांड”; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. मलिक याच्या मनी लॉंड्री प्रकरणाचा दाऊदशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद प्रतिक्रिया दिली. “मलिक आणि दाऊद याचे कनेक्शन असल्याचे खोटे बोलले जात आहे. … Read more

“कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का?” ; भाजप नेत्यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करत धरणे आंदोलन केले जात आहे. दरम्यान, आता भाजपाचे केशव उपाध्याय यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का? एक मातोश्रीवरून कारण मुख्यमंत्री कायमच ऑनलाईन असतात. आता … Read more

“ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या”; राजू शेट्टींचा अजितदादांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करत धरणे आंदोलन केले जात आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे. :ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या,” … Read more

“महाविकास आघाडीतील जास्तीत जास्त मंत्री अटक व्हावे हे भाजपचे स्वप्न”; जयंत पाटील यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अटकेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजप व केंद्र सरकारवर निशाणा साधला. “ज्या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जातात त्यांना विरोध करणार्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील जास्तीत जास्त … Read more

मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मंत्रालयाजवळ आंदोलन सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर आघाडीतील नेत्यांकडून मंत्रालयाच्या आवारात धरणे आंदोलन सुरु केले आहे. मलिक यांना पाठींबा देण्यासाठी आणि ईडीच्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात आघाडीला बढे नेते सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक … Read more

नवाब मलिकांना अटक; शरद पवारांनी बोलवली महत्वाची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक … Read more

मलिकांना अटक करण्यात आलीय आता नंबर अनिल परब यांचा; किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. आता तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे,”असे किरीट सोमय्या यांनी म्हंटले … Read more

ईडीच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी दिली ‘हि’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज सकाळी ईडीच्यावतीने चौकशीसाठी नेण्यात आले. दरम्यान आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आल्यानंतर मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “झुकेंगे नहीं, लढेंगे और जितेंगे,” असे मलिक यांनी म्हंटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर आज … Read more

“मलिकांना अटक करण्याचे ठरवलेच असेल तर नाईलाज”; जयंत पाटील पाटील यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर आज सकाळी ईडीच्यावतीने चौकशीसाठी बोलवण्यात आले. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय तपास यंत्रणानाच्या दुरुपयोग सुरु आहे. नवाब मलिक यांना अटक करण्याचे ठरवलेच असेल तर नाईलाज आहे, असे पाटील यांनी म्हंटले आहे. मंत्री ज्यात पाटील यांनी … Read more