महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना चढलेला सत्तेचा माज दिसून येतोय; राऊतांच्या विधानावरून चंद्रकांतदादांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेते व भाजपमधील नेत्यांममधून एकमेकांवर सध्या चांगलेच टीकेचे बाण सोडले जात आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते ऊर्जामंत्री नितीनजी राऊत यांनी आज वीज बिलासंदर्भात एक विधान केले. त्यांच्या विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. “राऊतांच्या आजच्या विधानातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना चढलेला सत्तेचा माज … Read more

आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा; नितेश राणेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते नितेश राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. “28 नोव्हेंबर खऱ्या अर्थाने बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा, असे म्हणत राणेंनी हल्लाबोल केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी … Read more

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा; आशिष शेलार यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावरून आज भाजपकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडीने दोन वर्षे पूर्ण केलेली आहे. आमचे महाविकास आघाडीतील पक्षाशी काही वैर नाही. या आघाडी सरकारचे या दोन वर्षाचे वर्णन कमी … Read more

आता ठाकरी बाण्यात काही दम राहिलेला नाही; प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या निमिताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात ठाकरी बाणा होता. बाकी कोणाचाही ठाकरी बाणा आम्ही मानत नाही. आता ठाकरी बाण्यात … Read more

कितीही संकटं येवोत, राज्य सरकार काम करीत राहणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला. या निमिताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानले आहेत. “राज्यातील जनतेनं आपलं मानून सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद! कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू … Read more

सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवलेली नाही : शरद पवार

सातारा | सातारा जिल्हा बॅंकेत आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवलेली नाही. जिल्हा बॅंकेची निवडणूक स्थानिक पातळीवरची होती. सांगलीत जिल्हा बॅंकेचे निकाल चांगले लागले आहेत. शशिकांत शिंदेनी निवडणूक गांभीर्याने घेणे गरजेचे होते, असे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे. महाबळेश्वर येथे युवा काॅंग्रेसचं राज्यव्यापी शिबिर संपन्न झाले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी … Read more

राजकीय फटाक्यांना दिवाळीची गरज नसते; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्या आरोपांचे खंडन केले. यावेळी फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉंब मी फोडणार असे मलिकांनी लक्षात घ्यावे, असे सांगितले. फडणवीसांच्या इशाऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. काहीजण म्हणत आहेत कि दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार. मात्र, राजकीय फटाक्यांना दिवाळीची … Read more

आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ; तब्बल ‘इतक्या’ कोटींचा मिळणार निधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यामध्ये विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांच्या विकास निधीत १ कोटी रुपयांची वाढ केली जाणार आहे. त्यामुळे सध्या आमदारांच्या असलेल्या ३ कोटी विकास निधीत वाढ होऊन तो ४ कोटी करण्यात आला आहे. राज्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न असलेल्या स्थानिक विकास निधीचा … Read more

अजित पवार तुम्हाला आता कुणी वाचवू शकत नाही; किरीट सोमय्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून अनेक महत्पूर्ण खुलासे केले जात आहेत. साखर कारखान्यातील घोटाळ्याबाबत त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान सोमय्यांनी आज पुन्हा पवारांवर हल्लाबोल केला आहे. “आज कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार आहे. आता अजित पवारांना कुणीच वाचवू शकत नाही,” … Read more

विश्वास नांगरे पाटील म्हणजे महाविकास आघाडीचे माफिया; किरीट सोमय्यांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून सध्या अनेक कारणांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शिवसेना व महाविकास आघाडीवर निशाना साधला जात आहे. तर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून आघाडीतील नेत्यांना टार्गेट केले जात आहे. दरम्यान सोमय्यांनी आज थेट सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावरच आरोप केला आहे. “सध्याचे सह पोलीस आयुक्त असलेले विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी … Read more