Satara News : चोरलं म्हणणं हे उद्धव ठाकरेंना शोभत नाही, कारण…; शंभूराज देसाईंची घणाघाती टीका

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके काल झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला शिंदे गटाचे नेते, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले असून टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित ठेऊ नये. त्यामुळे कोणी कोणाच काय चोरले असे बोलणे उद्धव … Read more

महापालिका – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘मविआ’ एकत्रित लढणार; पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्रित लढणार का? अशी शंका व्यक्त केली जात होत. मात्र, काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्हीही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार असल्याचे मोठे विधान केले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

2024 ला महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला

sanjay raut mva

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 निवडणुकीत महाविकास आघाडी एकजुटीने लढली तर लोकसभेला 40 आणि विधानसभेला 200 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यानी हा दावा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, कसबा काय किंवा चिंचवड काय… दोन्ही निवडणुकांनी … Read more

कांदा-कापसाच्या प्रश्नाचे विधानभवनात पडसाद; गळ्यात माळा घालून विरोधकांचे आंदोलन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कालपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी सरकारकडून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. नाशिकसह महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न पेटला असल्याने याचे पडसाद आज विधानभवनात उमटले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन घोषणाबाजी केली तसेच राज्य सरकारने तात्काळ … Read more

पहिल्या भेटीत नवनिर्वाचित राज्यपाल कसे वाटले? अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीतील शिष्टमंडळातील नेत्यांनी नवनिर्वाचित महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीबाबत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अजित पवार यांनी म्हंटले की, आम्ही प्रथम राज्यपालांची भेट … Read more

भाजपच्या बैठकीत टीका करताना फडणवीसांची जीभ घसरली; म्हणाले, मी यांच्या बापालाही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक येथे भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली. महाविकास आघाडी सरकारने मला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन केला होता. परंतु मी त्यांना पुरुन उरलो. मी त्यांच्या बापालाही घाबरत नाही. ज्यांना मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी दिली, तेच जेलमध्ये गेले. हे सरकार गद्दारांचं … Read more

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, पण…; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Prataprao Jadhav Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीला धक्का देत सत्तेवर आलेल्या शिंदे गट व भाजपकडून एकमेकांच्या हातात हात घालून काम चांगल्या प्रकारे केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडूनही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेतला जाणार होता. ते महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते. आणि भाजपाबरोबर पुन्हा युती होणार होती. स्वत: उद्धव ठाकरे भाजपाशी हातमिळवणी करण्यासाठी … Read more

राज ठाकरेंचं सर्वपक्षीय नेत्यांना पत्र; पिंपरी चिंचवड-कसबा पोट निवडणुकीबाबत केलं ‘हे’ आवाहन

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी सध्या महाविकास आघाडी व भाजपकडून तयारी केली जात आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आले आहे. दोघांकडूनही ताकदीने लढणार असलेच सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहले आहे. “जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेव्हा तिथे होणारी … Read more

मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत विधिमंडळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केला. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनीच मला मातोश्रीचे दरवाजे बंद केले. मात्र वहिनी मला … Read more

महाविकास आघाडीशी युती करण्यापूर्वी आंबेडकरांनी ठाकरेंना घातली ‘ही’ अट; म्हणाले की,

Prakash Ambedkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती होणार असल्याचे म्हंटले जात आहे. अर्थात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीही आपण युतीबाबत सहमत असल्याचे म्हंटले आहे. मात्र, आता त्यांनी युतीबाबत एक महत्वाचे विधान केले असून त्यांनी उद्धव ठाकरेंना एक अट घातली आहे. “शिवसेनेसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही हार … Read more