भास्कर जाधव म्हणजे सत्तेची चटक लागलेला माणूस : नवाब मलिक

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेनेत गेलेलेगुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर राष्ट्रवादीच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चांगलेच तोंडसुख घेतला. भास्कर जाधव हा सत्तेची चटक लागलेला माणूस आहे. त्यामुळे ते शि‍वसेनेत गेले आहे. परंतु येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांचा पराभव करून याचा बदला घेईल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच जाधव शिवसेनेत असताना त्यांचा … Read more

कट्टर शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं ; शिवसेना प्रवेशावेळी भास्कर जाधवांचे उद्गार

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत त्यांना पक्षप्रवेश दिला. यावेळी खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भास्कर जाधव यांचे शेकडो कार्यकर्तेही मातोश्रीवर हजर होते. भास्कर जाधव यांच्या ‘घरवापसी’ने त्यांच्या … Read more

शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या या नेत्याने केली आपल्या उमेदवारीची घोषणा

कोल्हापूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे रण तापायला सुरुवात झाली असून सेनाभाजपचे जागावाटप कसे होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याच प्रमाणे जागांची अदला बदली देखील केली जाणार आहे. याच शक्यतेला धरून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून समरजितसिंह घाडगे यांनी आपली उमेदवारी स्वतःच जाहीर केली आहे. कागल विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेना लढवते मात्र यावेळी भाजपने समरजितसिंह घाडगे … Read more

मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाचे नेते पक्ष सोडून जाऊ लागल्याने व्यथित झाले आहेत. मात्र या राजकीय खेळीचा बदला घेण्यासाठी शरद पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. शरद पवार स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करून लोकांना सरकराने अपयश दाखवून देणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांना चितपट करण्यासाठी शरद पवार हे विधानसभेच्या मैदानात उतरले … Read more

आमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे

परळी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. आमच्या बहिणीकडे औरंगाबादला दारूचा कारखाना आहे. तो कारखाना साधा सुधा नाही. ८०० कोटींचा आहे. मग पैशाला काय कमी आहे. पैशाला कमी नाही तर मग शेतकऱ्यांची देणी का अडवली आहेत असे धनंजय … Read more

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे जर माढ्यातून निवडणूक लढले असते तरी त्यांचे डीपॉझीट जप्त करून दाखवले असते, असा खोचक टोला जयसिंह मोहिते पाटील यांनी लगावला आहे. सहकार महर्षी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत तालुक्यातीलच उमेदवार असावा, अशी भूमिका स्पष्ट केली … Read more

हर्षवर्धन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश ; राष्ट्रवादीवर घेतले तोंडसुख

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या त्रासाला कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्याच प्रमाणे भाजप जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पार पडेल असे हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा हसरा आहे … Read more

अजित पवारांचे राज ठाकरेंवर वादग्रस्त विधान ; म्हणून राज ठाकरे बोलायाचे बंद झाले

बारामती प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानावर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघते. अजित पवार यांना सत्य हे त्यांच्या अनोख्या ढंगात बोलण्याची सवय आहे. त्यांच्या अशा विशेष शैलीतच त्यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला आहे. भाजपचे सरकार पैशावर आणि ईडीच्या भीतीवर राजकीय नेत्यांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे आधी किती बोलत होते मात्र … Read more

रामदास आठवलेंच्या पत्नीला लढवायची आहे आर आर पाटलांच्या पत्नीच्या विरोधात निवडणूक

तासगाव प्रतिनिधी |  विधानसभा निवडणूक जशी जवळ येवू लागली आहे.तसे इच्छुकांचे बाणभात्यातून बाहेर हेवून विरोधकांवर सुटू लागले आहेत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी आर आर पाटलांच्या पत्नी सुमन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आपल्याला या मतदारसंघाची आमदार केल्यास आपण येथील विकासासाठी केंद्रातून निधी खेचून आणू असे … Read more

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आमदारकीचा राजीनामा देणारा राष्ट्रवादी आमदार भाजपच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . अद्यापही पक्षाची गळती सुरूच आहे . आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेले भाऊसाहेब पाटील चिकटगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . चिकटगावकर हे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यामध्ये अनेक आमदारांनी राजीनामे दिले … Read more