खाकीवर काळा डाग ; २५ हजारांच्या लाचीसह पोलीसांनी सेक्ससाठी केली ३ मुलींची मागणी

नागपूर प्रतिनिधी|  लाची मध्ये महागड्या वस्तू आणि इतर ऐवजांची मागणी आपण ऐकली असेल मात्र नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकांच्या अधिकाऱ्यांनी चक्क २५ हजारांची लाच आणि सेक्ससाठी तीन मुलींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात उघडकीस आला आहे. कॉंग्रेसला धक्के बसत असताना बाळासाहेब थोरातांना मिळाला हा सुखद धक्का स्पा सेंटर चालवणाऱ्या महिलेला या … Read more

खाद्यावर चिमुकल्यांना घेऊन जाणारा हा रिअल लाईफ सिंघम कोण आहे?

कोल्हापूर प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसानं चांगलंच थेमान घातलंय. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटूंबाचां संसार उद्वस्त झालाय. महापूरामूळं अनेक घरं रस्त्यावर आलेत तर अनेकांचं स्थलांतर करण्यात आलंय. मुक्या जनावरांपासून माणसांपर्यंत सर्वचजण पूराच्या पाण्यात अडकलेत. अशात एक पोलीस काॅन्स्टेबल खांद्यावर दोन चिमुकल्यांना घेऊन कंबरेपर्यंत येणार्‍या पाण्यातून वाट काढत असतानाचा … Read more

पडदा फाश करायला गेलेल्या पोलीसांना सेक्स रॅकेटवाल्यांनी केले जखमी

अहमदनगर प्रतिनिधी | कर्तव्य बजावताना पोलीसांना कसल्याही प्रसंगाला तोंड द्यावे लागू शकते याचा प्रत्येय आज अहमदनगरमध्ये आला आहे. अहमदनगरमधील औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यांवरील पंढरीपूल येथे सेक्स रॅकेटचा पडदा फाश पोलिसांच्यावर सेक्स रॅकेटमध्ये समाविष्ट असणाऱ्या लोकांनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यांच्या डोक्यात दगड लागल्याने त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे. सिद्धार्थ घुसळे आणि अजय वडते अशी … Read more

काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका ; आमदारांचे पोलिसांना पत्र

मुंबई प्रतिनिधी |कर्नाटकचे राजकीय कर-नाटक थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता मुंबईमध्ये असणाऱ्या आमदारांनी पोलिसांना आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र दिले आहे. ‘काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पासून आमच्या जीवाला धोका आहे असे त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई स्थिती एका बड्या हॉटेलमध्ये राजीनामा सादर केलेले … Read more

आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख पेठ शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आले आहे. पेठ शहरात दोन दिवसांपूर्वी दोन संशयितांनी. आय.डी.बीआय.बँकेचे ए.टी.एम.मध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून एटीएम मशिन हातोडी व स्क्रुड्रायव्हरने फोडुन रोख रक्कम चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत आय.डी.बी.आय. बँक पेठ शाखेचे मॅनेजर श्रीकिरण नंदकिशोर विभांडीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

संतापजनक ! डबा खात बाकावर बसलेल्या तरुणीला पुणेकराची काठीने मारहाण, कर्वेनगर मधील पश्चिमानगरीतील प्रकार

पुणे प्रतिनिधी | ‘पुणे तिथे काय उणे’ हि म्हण पुण्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रकाराला लागू पडते. पुण्यात राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांच्या रागाचे देखील कित्येक प्रकार आहेत. अशाच एका पुणेकरांच्या रागाचा रंग आज पुण्याच्या कर्वेनगरमध्ये पाहण्यास मिळाला. कर्वेनगर येथे पश्चिमानगरी सोसायटीमध्ये एक मुलगा आणि मुलगी जेवणाचा डबा खाण्यास बाकावर बसले असता एक वृद्ध पुणेकर तिथे आला आणि त्याने तरुणासोबत … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईताच्या मुसक्या आवळल्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून चोरीचा २ लाख १३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सादर आरोपींच्यावर कुपवाड, संजयनगर, विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांनी  कुपवाड येथील गोमटेश नगर मध्ये घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक … Read more

या कारणामुळे नाशिक पोलिसांचे ११ कोटी अडकले जिल्हा बँकेत

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख नाशिक जिल्हा पोलिस को-ऑपरेटिव्ह क्रेटिड सोसायटीच्या ११ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अडकल्या आहेत. त्याचा परतावा घेण्यासाठी पोलिसांना वणवण करावी लागत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सोसायटीच्या संचालक मंडळाने पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असून बँकेने सांगितल्याप्रमाणे आणखी काही दिवस परताव्यासाठी वाट पाहण्याचा निर्णय या बैठकीत … Read more

धक्कादायक! दारुच्या नशेत पोलीस कर्मचार्‍याची नागरीकाला बेदम मारहाण

चंद्रपूर प्रतिनिधी | जिल्ह्यात नुकतीच पिट्टीगुडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आलंदे यांनी एका युवकाला बेदम मारहाण करून त्याच्या डोक्यावरचे चामडीसह केस कापून जबर जखमी केल्याची घटना ताजी असताना व या घटनेमुळे पोलीस प्रशासनाविरुद्ध जनतेत रोष असतांना पुन्हा वरोरा पोलीस कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीस जबर मारहाण करण्याचा प्रकार समोर आल्याने जनतेत पोलीस प्रशासनाविरुद्ध मोठा रोष दिसून येतं आहे. … Read more

महिलेची छेड काढणाऱ्या टग्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे  सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात मोपेडवरून मैत्रिणींसह निघालेल्या महिलेची छेड काढल्यानंतर त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेच्या पतीला मारहाण केल्याचा प्रकार घडला. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय वडर, इरफान मुल्ला, आकाश शिंदे आणि एक अनोळखी इसम … Read more