महाराष्ट्र पोलिसांसाठी मोठी बातमी; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्या सुट्ट्या रद्द

Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेले आहेत येत्या 20 नोव्हेंबर रोजी यांनी निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांची राजकारण करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांना वेग आलेला आहे. या निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. परंतु पोलिसांच्या कामात मात्र वाढ होणार … Read more

नितेश राणेंची पोलिसांना धमकी!! मस्ती कराल तर, बायकोला….

Nitesh Rane On Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पोलिसाना धमकी देत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असा सज्जड दम राणेंनी पोलिसाना दिला. सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आयोजित शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चा … Read more

ईद – ए – मिलादनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर!! मुख्यमंत्र्यांची घोषणा

Eid-e-Milad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उद्या अनंत चतुर्थी आणि गणेश विसर्जनाची सार्वजनिक सुट्टी आहे. परंतु राज्य सरकारने ईद – ए – मिलादनिमित्त शुक्रवार देखील सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत दिली आहे. मुस्लिम बांधवांसाठी ईद – ए – मिलाद हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिनानिमित्त सरकारने सार्वजनिक सुट्टी … Read more

Satara News : सातारा, कराड, फलटण, वाई, दहिवडीला मिळाले नवे पोलीस अधिकारी; पहा संपूर्ण यादी

police officers Transfer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील सुमारे 119 अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. रात्री उशिरा हे आदेश देण्यात आले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. साताऱ्यातील कराड, वाई, फलटण, दहिवडी व खंडाळा येथील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्याठिकाणी नवे पोलीस अधिकाऱ्यांची वर्णी … Read more

राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात; 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज

Maharashtra Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक वर्ष रखडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात झालेली आहे. आजपासून पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक क्षमता चाचणीला जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे. यंदा पहिल्यांदाच शंभर टक्के तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भरती प्रक्रिया अचूक आणि पारदर्शीपणे व्हावी यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. राज्य सरकारकडून पोलीस भरतीसाठी तब्बल 14 हजार जागांसाठी भरती … Read more

सातार्‍याच्या सुपूत्राची पुण्यात सिंघम कारवाई! कोयता गँगचा गुंडांना रस्त्यावर धो धो धुतलं

Police Akshay Ingwale

सातारा | सिंहगड लाॅ काॅलेज परिसरात बुधवारी रात्री कोयता गॅंगच्या दोघांनी दहशत माजवत धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक पोलिसांनी सिंघम स्टाईलमध्ये चोप देत संशयित आरोपींनी धु…धु…धुतले. या पोलिस कर्मचाऱ्याचे आता नागरिकांच्यातून काैतुक होत आहे. संशयितांना सिंघम स्टाईल चोप देणारे अक्षय विठ्ठल इंगवले हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे सध्या सोशल मिडियावर या सातारकर अक्षयचे … Read more

पोलीस भरतीत आता तृतीय पंथीयांनाही मिळणार संधी; मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Bombay High Court Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस भरतीत तृतीय पंथीयांना संधी मिळावी याबाबत उच्च न्यायालयात शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला. पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आता न्यायालयाने सरकारला नियमावली सुधारण्याचे आदेश … Read more

श्रद्धा वालकर प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार- अमित शाह

shraddha walker amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी केली जाईल असं स्पष्ट विधान केंद्रोय गृहमंत्री अमित शाह यांनी केल आहे. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं तपासातून समोर आलं होतं. मात्र त्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई का केली नाही ? या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी होणार … Read more

चाय, बटर, खारी खाऊ घालणाऱ्या पोलिसांचे नाव खराब केल्यास…; दीपाली सय्यद यांचा नवनीत राणांना इशारा

Deepali Sayed Navneet Rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर आपली बाजू मांडली. मुंबई पोलिसांच्या विरोधातील तक्रारीनंतर आता मुंबई पोलिसांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. यावरुन शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राणा यांच्यावर ट्विटकरत टीका केली आहे. “मुंबई पोलिसांना हाकलून लावण्याची भाषा केलीस तू तुझ्या घरी. त्याच पोलिसांनी चौकीत खाऊ घातली … Read more

राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार

Maharashtra Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारकडून पोलीस होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी असून राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेऊ, … Read more