अकोल्यात दिव्यांगांची अनोखी मतदार जनजागृती रॅली

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिव्यांग मतदार जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

लातूरमधील देशमुखी कायम राहणार का? अमित आणि धीरज देशमुखांच्या प्रचारसभांना कुटुंबीयांचीही उपस्थिती

दोन्ही भावांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये दाखल झालेला अभिनेता रितेश देशमुख सध्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ?? प्रतिज्ञापत्रात सापडली ‘ही’ गंभीर चूक 

निवडणुकीसाठी भरण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रांची तपासणी सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वाधिक महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

पडळकरांनी वंचितची साथ सोडल्याने होणार मोठे परिणाम

सांगली प्रतिनिधी। धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर प्रचाराची राळ उठवून अल्पावधीत प्रसिध्द झालेले नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात त्यांनी वंचित घटकांचे जोरदार संघटन करुन तीन लाखांहून अधिक मते खेचली होती मात्र. आता त्यांनी … Read more

पवारांचं चारित्र्यहनन हाच भाजपचा अजेंडा, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी ।  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला अधिकच महत्व प्राप्त झालं आहे. भाजपने विरोधकांच्या प्रचाराची धार कमी करण्यासाठीच हे केल की काय अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागल्या आहेत. त्याच त्यांदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर … Read more

निवडणुका जाहीर होताच सांगलीत राजकीय हालचाली झाल्या गतिमान

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी चार जागा भाजपकडे, दोन राष्ट्रवादीकडे तर कॉंग्रेस व शिवसेनेकडे प्रत्येकी एक जागा आहे. जिल्हा कॉंग्रेसमुक्त करण्याचा विडा भाजपने उचलला आहे. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपुढे जागा वाढविण्याचे आव्हान असणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी भाजपचे मंत्री ना.सुरेश खाडे, … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून या नेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब!

पुणे प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसनेत प्रवेश केला. मात्र तरीही सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी आता दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे . विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच राष्ट्रवादीचे सात उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच पक्षाच्या कोअर कमिटीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार … Read more

चिन्ह बदलल्याशिवाय मी निवडूनच येत नाही – दिलीप सोपल; व्हीडीओ वायरल

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यातील जुन्या आणि नव्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मनोमिलनानाचा ‘निर्धार शिवशाहीचा’ हा मेळावा नुकताच पार पडला.  आणि या मेळाव्यात चर्चा रंगली ती बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांची. ऍड.दिलीप सोपलांची आमदारकीची ही सहावी टर्म. ‘पक्ष आणि चिन्ह बदलल्या शिवाय मी निवडूनच येत नाही’, म्हणून घड्याळ सोडल असं सोपल म्हणाले. आधीच सोपल त्यांच्या खुमासदार भाषणाने महाराष्ट्रभर … Read more

भुजबळ येवल्यातून लढणार ; पक्ष कोणता ते अजून गुलदस्त्यात

नाशिक प्रतिनिधी | माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपण येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केलं आहे. मात्र, कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार यावर बोलण्यास त्यांनी टाळले. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. छगन भुजबळ गणपती उत्सवानिमित्त अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. येवला येथील … Read more

आदित्य ठाकरेंच्या विजय संकल्प यात्रेत चोरांचीच चलती

नाशिक प्रतिनिधी | आदित्य ठाकरे यांनी पुन्हा सत्ता संपादन करण्यासाठी महाराष्ट्र्भर विजय संकल्प यात्रा आरंभली आहे. या यात्रेत चोरांचीच चलती असल्याचे निदर्शनाला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिक येथील सत्ता संपादन मेळाव्यात आदित्य ठाकरे यांच्या भाषणाच्या दरम्यान तल्लीन झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे मोबाईल आणि रोखड लंपास करण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेत चोरांची टोळी सक्रिय झाली असल्याचे … Read more