मस्त ट्रिप प्लॅन करताय ? अहमदनगर जवळ आहे माथेरान पेक्षा सुंदर हिल स्टेशन, जाणून घ्या

ahamdanagar tourism

सध्या पावसाची रिमझिम थांबली असून राज्यातल्या अनेक भागात थोडं थोडं ऊन पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही कुठे विकेंड ला मस्त फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर आम्ही आजच्या लेखात एक लय भारी डेस्टिनेशन तुम्हाला सांगणार आहोत. लोणावळा , माथेरान अशा हिल स्टेशन्सला तुम्ही नेहमीच जात असाल मात्र अहमदनगर जिल्ह्यातील हे हिल स्टेशन अप्रतिम निसर्ग … Read more

Best Tourism Places In Monsoon | पावसाळ्यात महाराष्ट्रातील या 5 ठिकाणांना द्या भेट; मन होईल अगदी प्रसन्न

Best Tourism Places In Monsoon

Best Tourism Places In Monsoon | पावसाळा आला की संपूर्ण निसर्गाचे चित्र बदलते. सर्वत्र हिरवाई दिसते. डोंगर दऱ्या, नदी,नाले सगळे ओसंडून वाहत असतात. त्याचप्रमाणे डोंगरावरून कोसळणारे शुभ्र दुधासारखे धबधबे, तर लोकांचे खास आकर्षण असते. त्यामुळे सगळेच लोक पावसाळ्यामध्ये (Best Tourism Places In Monsoon) निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा वेळ घालवतात. परंतु जर तुम्हाला महाराष्ट्रातील काही चांगल्या ठिकाणी … Read more

Travel : काय सांगता ! महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार ? कोकणातल्या ‘या’ ठिकाणी अनुभवा थ्रिल

Travel : हल्ली साहसी खेळांकडे अनेकांचा कल वाढलेला दिसून येतो आहे. साहसी खेळांपैकी एक असलेला खेळ म्हणजे ‘रिव्हर राफ्टिंग’… खळाळणाऱ्या , उसळणाऱ्या नदीच्या प्रवाहावर स्वार होण्याचा हा रोमांच … या खेळाचा अनुभव घेण्यासाठी भारतात ऋषिकेश हे ठिकाण तसे प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे? आपल्या महाराष्ट्रात सुद्धा या खेळाचा थरार तुम्ही अनुभवू शकता. कुठे ? … Read more

Panchgani Hill Station : पावसाळ्यात ‘या’ रोमँटिक ठिकाणी घ्या गुलाबी सरींचा आनंद; जोडीदारासोबत अनुभवा स्वर्गसुख

Panchgani Hill Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Panchgani Hill Station) ‘या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती…’ कवीने या ओळींमध्ये पावसाळ्यात मनाची जी अवस्था होते ती अगदी तंतोतंत मांडली आहे. रिमझिम पावसाच्या सरी, वाफाळलेला चहा आणि भजीसोबत जोडीदाराची साथ असेल तर जीवन सार्थक झाल्यासारखे वाटते. पाऊस पडू लागला की, आपोआप ओठांवर गाण्यांचे बोल रेंगाळू लागतात. अशा सुंदर वातावरणात आपल्या … Read more

Monsoon Trek : लहान मुलांना घेऊन मान्सून ट्रेकिंग करायचंय? कुठे जायचं कळत नाहीये? लगेच जाणून घ्या

Monsoon Trek

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Trek) पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांना निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायचे वेध लागतात. खास करून पर्यावरण प्रेमी आणि ट्रेकर्स पावसाळ्यात बरेच प्लॅन आखतात. महाराष्ट्रात पावसाच्या किंचित सरी बरसू लागल्या की, ट्रेकर्सच्या ट्रेकिंग प्लॅन्सची आखणी सुरु होते. मस्त हिरवाईने नटलेल्या डोंगर आणि कड्याकपाऱ्यांचे सौंदर्य न्याहाळत धाडसी ट्रेकिंग करण्याची मजा शुभ्र धुक्यात आणखीच वाढते. … Read more

Satara Waterfalls : पावसाळ्यात फ्रेश फिलिंग देतील महाराष्ट्रातील ‘हे’ सुंदर धबधबे; इथे भरते निसर्गाची शाळा

Satara Waterfalls

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Satara Waterfalls) पावसाळा म्हटलं की, प्रत्येकाच्या मनातले मोर थुईथुई नाचू लागतात. पावसाच्या सरी अंगावर झेलून मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यात जी मजा आहे ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही. त्यामुळे पावसाळ्यात जो तो फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असतो. अशा दिवसात मनाला शांतता देणाऱ्या एखाद्या ठिकाणी क्षणभर का होईना विश्रांती घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे … Read more

Baradhara Waterfall : महाराष्ट्रात ‘इथे’ आहे बारामुखी धबधबा; मनोहरी दृश्य पाहून हरपेल भान

Baradhara Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baradhara Waterfall) आपल्या महाराष्ट्रात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. त्यात पावसाळा सुरु झाला की, सगळ्यांनाच मान्सून पिकनिकचे वेध लागतात. शुभ्र धुकं, हिरवा निसर्ग आणि आल्हाददायी वातावरणात एक रिफ्रेश फिलिंग देतं. ज्यासाठी पावसाळ्यात एकतरी पिकनिक करायला हवीच. तुम्हीही जर पावसाळ्यात फिरायला जायचं प्लॅनिंग करत असाल तर, डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या बारामुखी धबधब्याला जरूर भेट द्या. … Read more

Pandava Temple : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे पाच पांडव अन द्रौपदीचे एकत्र मंदिर; जाणून घ्या वैशिट्य

Pandava Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pandava Temple) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी विविध देवीदेवतांची पुरातन तसेच प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. यांपैकी काही मंदिरे लोकांना ठाऊक असली तरी मंदिरे मात्र दुर्लक्षित झाली आहेत. आज आपण महाराष्ट्रातील पाच पांडव मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिराबद्दल विशेष सांगायचे म्हणजे, संपूर्ण भारतात … Read more

Kokankada Reverse Waterfall : आश्चर्यकारक!! आकाशाच्या दिशेने वाहतो ‘हा’ नयनरम्य धबधबा; दृश्य पाहून व्हाल अचंबित

Kokankada Reverse Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kokankada Reverse Waterfall) राज्यभरात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. खास करून पावसाळ्यात फिरायला मजा येईल अशा ठिकाणांची काढू तेव्हढी यादी कमीच. त्यात पर्यटकांचा सर्वाधिक कल हा लहान मोठ्या धबधब्यांकडे असतो. अशाच धबधब्यांपैकी एका अद्भुत आणि नयनरम्य ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजपर्यंत तुम्ही अनेक धबधबे पाहिले असतील. जे उंच कड्यावरून खाली कोसळताना … Read more

Best Places To Visit In Pune : पुण्यात एक्स्प्लोर करता येतील अशी सर्वोत्तम 10 ठिकाणे; माहित नसतील तर जाणून घ्या

Best Places To Visit In Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Places To Visit In Pune) पुणे म्हणजे विद्येचं माहेर घर. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्याती असणाऱ्या पुण्यात विविध जिल्ह्यातून, गावातून केवळ शिक्षणासाठी अनेक मुले येत असतात. पुण्याची संस्कृती, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुपे पुणे तिथे काय उणे? असेही म्हटले जाते. अनेक पर्यटक वीकेंडला फिरायला जायचं म्हणून … Read more