पुढील 2 दिवस राज्यावर अवकाळी पावसाचे सावट; या भागात गारपीठ होण्याची शक्यता

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मिचांग चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर … Read more

आजपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर!! कसा असेल हा दौरा? जाणून घ्या

Draupadi Murmu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून म्हणजेच 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या कालावधीमध्ये त्यांच्या हस्ते 29 नोव्हेंबर रोजी लोणावळा येथे “शालेय शिक्षण प्रणालीमध्ये योगाचे एकीकरण-विचार प्रकटीकरण” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. याचदिवशी संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत आयोजित मेजवानीला उपस्थित राहतील. यानंतर 30 नोव्हेंबर … Read more

पुढील 3 ते 4 दिवस राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; या भागात गारपीट होण्याची शक्यता

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी संपली की राज्यात थंडी पडण्यास सुरू होते. परंतु सध्या बदलत्या वातावरणामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील कोकण, पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. याशिवाय 25 आणि 26 नोव्हेंबरला मुंबईत पावसामुळे येलो अलर्ट जारी … Read more

यंदाच्या दिवाळीत पावसाची हजेरी! महाराष्ट्रासह देशातील ‘या’ भागात कोसळणार धारा

rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात दिवाळीचा सण आला की हळूहळू थंडी पडायला सुरुवात होते. परंतु सध्या वातावरणात अनेक बदल जाणवू लागल्यामुळे यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन होणार आहे. नुकताच हवामान खात्याने राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील 24 तासात राज्यासह देशांत मुसळधार पाऊस कोसळणार आहे. सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे महाराष्ट्राबरोबर … Read more

आज आणि उद्या देशासह राज्यांत कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आणि उद्या देशात आणि राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.  (Weather Update) मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यामुळे या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबईत मात्र फक्त रिमझिम सरी कोसळू शकतात. त्यामुळे इतर भागात … Read more

महाराष्ट्राच्या विरोधात जाऊन कर्नाटक सरकार आलमट्टी धरणाची उंची वाढवणार; ड्रोनद्वारे करणार सर्वेक्षण

Alamtti Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्राकडून विरोध दर्शवला जात आहे. परंतु तरीदेखील या धरणाची उंची वाढ वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या आलमट्टी धरणाची उंची ५१९.६०० मीटरवरून ५२४.२५६ मीटर इतकी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या धरणाची उंची वाढवण्यात आली तर बेळगाव, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी महापूराचा धोका निर्माण होऊ … Read more

महाराष्ट्र- आंध्र प्रदेशला जोडणार ‘हा’ महामार्ग; 14,666 कोटींचा खर्च, कधी पूर्ण होणार?

Nagpur to Vijayawada Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील रस्ते विकासासाठी केंद्र शासनाने भारतमाला योजना लागू केली आहे. ज्या अंतर्गत देशभरात अनेक एक्सप्रेस वे बनवले जात आहेत. ज्याद्वारे प्रवासी तसेच मालवाहू वाहतूक जलद गतीने होऊ शकेल. भारतमाला phase -1 आणि phase- 2 योजनेअंतर्गत केंद्र सरकार मार्फत मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. तसेच देशातील अनेक प्रमुख शहरे तसेच बंदरे एकमेकाना … Read more

अभिमानास्पद! पाचही जिवलग मित्रांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश; संपुर्ण महाराष्ट्रात कौतुक

Public Service Commission exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाशिक जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन करताना दिसत आहेत. या सगळयामध्ये नाशिकच्या पाच मित्रांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत या पाच मित्रांनी एकाच वेळी यश संपादन केले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात या पाच जणांचे विशेष कौतुक केले जात आहे. नाशिक जिल्ह्याच्या विविध … Read more

Weather Update : पुढील 2 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; बळीराजाला दिलासा मिळणार?

Weather Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण ऑगस्ट महिना (Weather Update) पावसाविना कोरडा गेल्यानंतर आत्ता सप्टेंबर महिन्यात तरी पाऊस पडेल का नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु कालपासून महाराष्ट्रात पाऊस (Rain In Maharashtra) जोर धरताना दिसत आहे. काल महाराष्ट्राच्या काही भागात चांगला पाऊस पडला असून शेतकरी सुखावला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात पुढचे दोन दिवस म्हणजेच … Read more

महाराष्ट्रासहित दक्षिण भारतात काय चाललंय?

south india politics

विशेष लेख । सुहास कुलकर्णी दक्षिण भारतातलं (South India Politics) राजकारण बऱ्यापैकी स्पष्ट आहे. तामिळनाडूत द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी मजबूत आहे. कर्नाटकात भाजपला काँग्रेसने नुकतंच हरवलेलं असल्याने तिथेही संदिग्धता नाही. केरळमध्ये इंडिया आघाडीतील दोन पक्ष कम्युनिस्ट आणि काँग्रेस आमनेसामने असले, तरी बहुतेक राजकीय अवकाश या दोघांनीच व्यापलेला असल्याने दोघांनाही काही विशेष चिंता नाही. आंध्रप्रदेश आणि … Read more