Mangi Tungi : महाराष्ट्रातील ‘या’ सिध्दक्षेत्राला जाण्यासाठी चढाव्या लागतात 2 हजाराहून जास्त पायऱ्या; तुम्ही गेलाय का?

Mangi Tungi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mangi Tungi) संपूर्ण महाराष्ट्राला अनेक प्राचीन मंदिरे आणि पुरातन वास्तूंचा विशेष इतिहास लाभला आहे, हे काही नव्याने सांगायला नको. मात्र यांपैकी काही वास्तू फारच विशेष आहेत. महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांचा इतिहास हा कायम रंजक असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक मंदिराची एक आख्यायिका आहे. जी त्या मंदिराची खासियत आणि वैशिट्य सांगते. … Read more

Kokankada Reverse Waterfall : आश्चर्यकारक!! आकाशाच्या दिशेने वाहतो ‘हा’ नयनरम्य धबधबा; दृश्य पाहून व्हाल अचंबित

Kokankada Reverse Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kokankada Reverse Waterfall) राज्यभरात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. खास करून पावसाळ्यात फिरायला मजा येईल अशा ठिकाणांची काढू तेव्हढी यादी कमीच. त्यात पर्यटकांचा सर्वाधिक कल हा लहान मोठ्या धबधब्यांकडे असतो. अशाच धबधब्यांपैकी एका अद्भुत आणि नयनरम्य ठिकाणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आजपर्यंत तुम्ही अनेक धबधबे पाहिले असतील. जे उंच कड्यावरून खाली कोसळताना … Read more

Baneshwar Temple : नसरापुरच्या हिरवाईत दडलंय पेशवेकालीन शिवमंदिर; प्रवेश करताच येतो दिव्य शक्तीचा अनुभव

Baneshwar Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Baneshwar Temple) संपूर्ण महाराष्ट्रात अनेक पुरातन तसेच प्राचीन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. प्रत्येक मंदिरामागे एक आख्ययिका आहे. जी गेल्या अनेक पिढ्या सांगत आलुया आहेत. यातील बरीच मंदिरे सर्वश्रुत असली तरीही काही मंदिरे मात्र आजही निसर्गाच्या हिरवाईत दडलेली आहेत. असे असले तरीही या मंदिरांचा इतिहास आणि त्यांचे पावित्र्य त्या ठिकाणाची … Read more

Best Points To Visit In Matheran : सह्याद्रीच्या माथ्यावरील रान; पावसाळ्यात देते रिमझिम सरींचा आल्हाददायी अनुभव

Best Points To Visit In Matheran

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Points To Visit In Matheran) येत्या काही दिवसात मान्सूनला सुरुवात होईल. मग उन्हाचे चटके नव्हे तर पावसाच्या सुखद सरींचा वर्षाव सुरु होईल. कडक उन्हाळ्यानंतर येणारा पावसाळा हा मनाला एक वेगळाच आनंद देतो. पावसाच्या पहिल्या सरीत जे सुख असत ते काही वेगळच असतं. पावसाच्या दिवसात फिरायला जायची मजा ही इतर कोणत्याही ऋतूत … Read more

Bhimashankar Forest : रात्रीच्या अंधारात चमकतं ‘हे’ जादुई जंगल; अख्खं तारांगण जमिनीवर आल्याचा होतो भास

Bhimashankar Forest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bhimashankar Forest) आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टींमध्ये, कथांमध्ये मायावी वा जादुई जंगल, रहस्यमयी अभयारण्य यांच्याविषयी ऐकले असेल. पण तुम्ही अशा एखाद्या जंगलाला कधी भेट दिली आहे का? जर तुम्हाला असा काही अनुभव घ्यायचा असेल निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची संधी शोधात बसू नका. आज आम्ही तुम्हाला ज्या जंगलाविषयी सांगणार आहोत, तिथे जा. कारण हे एक … Read more

Ramling Bet : हनुमंताने बाहूंनी महापूर रोखला अन् तयार झाले अध्यात्माचे महत्व लाभलेले ‘हे’ सुंदर बेट

Ramling Bet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ramling Bet) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीसह अनेक ऐतिहासिक वास्तू, प्राचीन प्रार्थनास्थळे, पुरातन मंदिरे आपल्याला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पहायला मिळतील. यातील बऱ्याच मंदिरांच्या आख्यायिका अगदी चकित करणाऱ्या आहेत. अशाच एका मंदिराविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या मंदिराला अद्भुत अध्यात्माचा वारसा लाभला आहे. … Read more

Weather updates: राज्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येणार; तर या भागात कोसळणार पाऊस

Weather updates

Weather updates| गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु आता पुढच्या 2 दिवस राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये तुरळक पाऊस बरसेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, … Read more

Mangalgraha Mandir : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी आहे मंगळ ग्रहाचे स्वयंभू मूर्तीमंदिर; जिथे VIP सुविधा मिळत नाहीत

Mangalgraha Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mangalgraha Mandir) आपल्या जन्म कुंडलीमध्ये नवग्रहांचे स्थान किती महत्वाचे आहे, हे आपण सारेच जाणतो. त्यात मंगळ ग्रहाची स्थिती आपल्या कुंडलीवर विशेष प्रभाव टाकते. अनेकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोषाची समस्या असते. जिच्या निवारणासाठी मंगळ ग्रहाची शांती करण्याचा सल्ला दिला जातो. खरतर मंगळ ग्रह नावाप्रमाणे मंगलकारी आहे. मात्र, असे असूनही अनेकांना या ग्रहाच्या स्थितीबाबत बरेच … Read more

Raireshwar Fort : ‘या’ शिवकालीन किल्ल्यावर आढळते सप्तरंगी माती; भव्य इतिहासासोबत होते नैसर्गिक खजान्याचे दर्शन

Raireshwar Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Raireshwar Fort) आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले पाहायला मिळतात. प्रत्येक किल्ल्याचे काही ना काही वैशिट्य काही ना काही खासियत आहे. असेच अत्यंत असामान्य वैशिट्य असलेल्या रायरेश्वर किल्ल्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या रायरेश्वर … Read more

Shri Kshetra Kanifnath : पुण्यातील अद्भुत गुंफा मंदिर; भाविकांना सरपटत करावा लागतो गाभाऱ्यात प्रवेश

Shri Kshetra Kanifnath

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shri Kshetra Kanifnath) महाराष्ट्रात अनेक मंदिरं आहेत. ज्यांपैकी कित्येक मंदिरे प्राचीन आणि पुरातन आहेत. प्रत्येक मंदिराचे काही ना काही वैशिट्य, खासियत आहे. प्रत्येक मंदिराची एक गोष्ट, कथा किंवा आख्यायिका आहे. अशाच एका प्राचीन, अद्भुत आणि मनाला शांतता देणाऱ्या एका मंदिराची आज आपण माहिती घेणार आहोत. सह्याद्रिच्या पर्वतरांगांमध्ये सासवडच्या पश्चिमेला असणाऱ्या कानिफनाथ गडावर … Read more