MAHARERA : राज्यातील रखडलेले 35 टक्‍के गृहप्रकल्‍प पूर्ण; MAHARERAचा मोठा वाटा

Maharera

MAHARERA : नियोजित वेळेत ग्राहकांना घर उपलब्ध करुण देणे ही विकासकांची जबाबदारी असते. मात्र अनेकदा विकासकांकडून प्रोजेक्ट पूर्ण करून देण्यास विलम्ब होतो. राज्यातील असेल रखडलेले ३५ गृह प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यामुळे नक्कीच घर खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. मात्र हे प्रकल्प पूर्ण करून घेण्यामध्ये महाराराने मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे महरेराची केंद्रीय रेरा (MAHARERA) उपसमितीने … Read more

Matheran Hill Station : आशिया खंडातील ‘असं’ पर्यटन स्थळ जिथे गाडयांना प्रवेश नाही; माहित नसेल तर जाणून घ्या

Matheran Hill Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Matheran Hill Station) रोजची दगदग, कामाचा ताण, प्रवासाचा थकवा घालवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे रोड ट्रिप. मित्र मैत्रिणी, कुटुंबीय, प्रिय व्यक्तींसोबत एक मस्त रोड ट्रिप प्लॅन केली तर तुमचा ताण तणाव कसा छूमंतर होईल तुमचं तुम्हालाचं कळणार नाही. त्यात स्वतःची गाडी असली कि फिरायला जायची मजा आणखीच वाढते. पण आपल्या महाराष्ट्रात एक असं … Read more

Pune-Nashik Highway : Good News…! पुणे – नाशिक प्रवास होणार केवळ 3 तासात ; औद्योगिक मार्गाला शासनाचा ग्रीन सिग्नल

pune-nashik highway

Pune-Nashik Highway : पुणे ते नाशिक प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि व्यवसायांसाठी चांगली बातमी आहे. 213 किमी लांबीच्या पुणे-नाशिक औद्योगिक (Pune-Nashik Highway) महामार्गाला नुकताच महाराष्ट्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पुढच्या काही वर्षात हा रास्ता पूर्ण होणार आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ हा पाच तासांवरून थेट तीन तासांवर येईल. साहजिकच इथल्या प्रवाशांना आणि व्यवसायिकांना … Read more

Thane Borivli Twin Tunnel : चांगली बातमी ! बोरिवली-ठाणे बोगदा प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता

Thane Borivli Twin Tunnel

Thane Borivli Twin Tunnel : राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने ठाणे-बोरिवली दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रविवारी ही माहिती दिली. MMRDA ने जारी केलेल्या निवेदनानुसार, ठाणे शहर आणि बोरिवली दरम्यान प्रस्तावित दुहेरी बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (SGNP) जाईल आणि पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांना जोडेल. ‘एक्स’ या सोशल … Read more

Konkan Tourism : कोकणातील तीन बंदरे पर्यटनासाठी जोडली जाणार

Konkan Tourism

Konkan Tourism : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. केंद्राच्या अंतिम बजेटमध्ये कोकणासाठी प्रामुख्याने सिंधुदुर्ग कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती देणे पर्यटन दृष्ट्या तीन बंदर एकमेकांना जोडणे आणि दोन कॉरिडोर विकासातून एक लाख रोजगार निर्मिती अशा प्रकल्पांना गती निर्णयाचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला आहे. कोकणातील मांडवा, दिघी, जयगड आणि … Read more

PM Suryoday Yojana : राज्यातील 7 जिल्ह्यांत घरावर बसणार सोलर; असा करा अर्ज

PM Suryoday Yojana Maharashtra

PM Suryoday Yojana : देशातील नागरिकांना जास्त वीजबिलाचा त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून सौरऊर्जेला चालना देत आहे. यापूर्वी केंद्र सरकार कडून शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना ही सौरऊर्जा योजना आणली होती. या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत सुद्धा सरकार कडून करण्यात येत होती. आताही मोदी सरकारने … Read more

Tourist Spots : ‘हे’ आहे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन , असे सौंदर्य परदेशातही सापडणार नाही

Tourist Spots

Tourist Spots : भारतात हिल स्टेशन्सला भेट देण्याचा एक वेगळाच आनंद आहे. भारताविषयी बोलायचे झाले तर भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन अतिशय सुंदर आहे आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात, परंतु या हिल स्टेशनवर जाण्यासाठी पर्यटकांना घोडागाडीची मदत घ्यावी लागते.कारण, येथे वाहनांना परवानगी नाही. . आज आम्ही तुम्हाला हे हिल स्टेशन कुठे (Tourist … Read more

Smart Prepaid Meter : आता विजेचा सुद्धा रिचार्ज ; पश्चिम महाराष्ट्रातील घरात बसवले जाणार स्मार्ट मीटर

Smart Prepaid Meter : तुम्ही नेहमी मोबाईलचा प्रीपेड रिचार्ज करत असाल. पण आता विजेच्या वापरासाठी सुद्धा रिचार्ज सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे स्मार्ट फोन प्रमाणे आता स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करू शकता. शिवाय रिचार्ज संपण्यापूर्वी तुम्हाला मोबाईलवर नवा रिचार्ज (Smart Prepaid Meter) करण्यासाठी मेसेज अलर्ट सुविधा सुद्धा मिळणार … Read more

Hiware Bazar Village : महाराष्ट्रातील एक असे गाव जिथे राहतात सर्वाधिक करोडपती

Hiware Bazar Village : आपल्या देशातील अनेक गावे आणि शहरे त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण महाराष्ट्रातील हिवरे बाजार हा श्रीमंतीसाठी ओळखला जातो. हे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. जिथे बहुतेक लोक श्रीमंत आहेत. चला जाणून घेऊया या गावाची रंजक गोष्ट नावाप्रमाणेच हिवरे बाजार (Hiware Bazar Village) गावाची कहाणीही अनोखी आहे. येथील हिरवळ आणि सौंदर्य कोणालाही भुरळ … Read more

राज्यात थंडीच्या मोसमात अवकाळी पाऊस पडणार? हवामान खात्याने दिली मोठी माहिती

Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राज्यामध्ये हळूहळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. परंतु बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु राज्यातील हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोणत्याही भागात पाऊस पडणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच, राज्यात पुढील पाच दिवस कोरडे वातावरण राहील आणि काही काही भागात थंडीचे प्रमाण वाढेल, … Read more