घराबाहेर पडताल तर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात येईल: आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई | सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये करोणाचे रुग्ण संपूर्ण कॅपॅसिटीने भरले आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड मिळत नाही. यासाठी काही रुग्णांना होम आयसोलेशन म्हणजे गृह विलागिकरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण ते रुग्ण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे इतर लोकांना करोना होण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियम पाळले नाही तर त्यांना … Read more