काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न; राजकीय वर्तुळात खळबळ

MAHAVIKAS AAGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी असताना आता काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा मोठा दावा भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केलाय. तसेच येत्या काळात काँग्रेसचेही अनेक आमदार भाजपमध्ये येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. माढा विधानसभा मतदारसंघातील श्रीपूर ते … Read more

संजय राऊतांकडून स्वबळाचा नारा!! ठाकरे गटाच्या मनात नेमकं काय?

SANJAY RAUT (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु त्यांनतर अडीच वर्षातच एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतरही भाजप- आणि शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रच आहे, परंतु शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

महाविकास आघाडीची वज्रमुठ नसून ती वज्र “मुत”; महेश शिंदेंची जीभ घसरली

mahesh shinde on mva

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजप- शिंदे गट सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. सध्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पुन्हा एकदा राज्यात सुरु होणार आहेत, तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना वादग्रस्त विधान केलं आहे. महाविकास आघाडीची वज्रमुठ नसून ती वज्र “मुत” आहे … Read more

मविआच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी व्हायरल; कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट?

mahavikas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा निवडणूक 2024 ला अवघे काही महिने राहिले असून सर्वच पक्ष त्यापार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सुद्धा लोकसभा जागावाटपासाठी बैठका घेत आहेत. त्यातच आता मविआच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट मिळणार हे दिसत आहे. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे. या … Read more

महाविकास आघाडी ऍक्शन मोडमध्ये; ‘सिल्वर ओक’वर आज महत्वाची बैठक

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा राजकीय घडामोडींचा वेग आला आहे. कर्नाटकात काँग्रेसच्या ऐतिहासिक यशानंतर महाविकास पुन्हा एकदा ऍक्शन मोड मध्ये आली आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे … Read more

अजित पवार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री? ठाकरेंनी पवारांना मोठा प्रस्ताव दिल्याची चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवांपासून महाराष्टच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाना चांगलाच ऊत आला होता, मात्र त्यांनतर आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार असं स्पष्टीकरण अजितदादांनी दिले. त्यांनतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या भवितव्यासाठी उद्धव … Read more

महाविकास आघाडी तुटणार?? पवारांच्या ‘त्या’ विधानाने चर्चांना उधाण

MAHAVIKAS AAGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन केली. त्यांनंतर शिंदे गटाने बंडखोरी करत भाजप सोबत सत्ता स्थापन करूनही राज्यात माविआला अनुकूल वातावरणही दिसत आहे. येत्या 1 मे ला मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभाही पार पडणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा … Read more

अजितदादांमध्ये CM होण्याची क्षमता, काहीजण लायकी नसताना मुख्यमंत्री झाले

raut ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मला 100 टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, आता म्हटलं तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीमध्ये केलं होत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असताना अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यास सक्षम आहेत असं उत्तर त्यांनी … Read more

अदानी प्रकरणावरून ‘मविआ’ मध्ये फूट? अजित पवार म्हणाले ….

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहावर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने या प्रकरणावरून अदानी यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच केंद्र सरकारला यासाठी जबाबदार धरत आहेत. याप्रकरणी जेपीसी समिती गठीत करण्याची मागणी विरोधकांनी केली असतानाच मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी … Read more

उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचे सेनापती!! ‘त्या’ खास खुर्चीने वेधले लक्ष्य

Uddhav thackeray sambhajinagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) संयुक्त सभा पार पडली. राज्यात प्रथमच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे सभा घेत आपली एकीची वज्रमुठ दाखवून दिली. मात्र यावेळी स्टेजवरील त्या खुर्चीमुळे महाविकास आघाडीचे नेतृत्व हे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे असल्याचे यानिमित्ताने … Read more