पवारांचा थेट इशारा; राज्यपालांची हकालपट्टी करा, अन्यथा..

Sharad Pawar Bhagatsinh Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करा अन्यथा हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. आज महाविकास आघाडीने सरकारविरोधात मुंबईत विराट असा महामोर्चा काढला. यावेळी आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या कार्याचे देशभरात … Read more

चंद्रकांत पाटलांच्या भीक शब्दाचा ठाकरेंकडून समाचार; म्हणाले, हे तर वैचारिक दारिद्र्य

uddhav thackeray chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली असं वादग्रस्त विधान भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला आहे. भाजपमध्ये हे असे बौद्धिक दारिद्र्य असलेले मंत्री आहेत आस म्हणत त्यांनी पाटलांना फटकारले आहे. आज महाविकास आघाडीने सरकारविरोधात मुंबईत विराट … Read more

शिंदे- फडणवीस सरकार फेब्रुवारी बघणार नाही- संजय राऊत

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही असा थेट इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. आज महाविकास आघाडीने सरकारविरोधात मुंबईत विराट असा महामोर्चा काढला. यावेळी आयोजित सभेत संजय राऊत बोलत होते. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणार्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही … Read more

महाविकास आघाडीच्या नियोजनामुळे उच्चांकी एफआरपी दिली : आ. बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे प्रमाण यावर्षी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कारखाना वेळेत सुरू करून ऊस वेळेत गाळप करण्याचे नियोजन असल्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मागील वर्षी राज्यात ऊसाचे प्रमाण जास्त असताना महाविकास आघाडी सरकारने केलेल्या नियोजनामुळे राज्यातील ऊस वेळेत गाळप झाला. तसेच पहिल्यादांच 98 टक्के पेक्षा जास्त एफआरपी … Read more

महाविकास आघाडीनेच महाराष्ट्राला मागे नेले; फडणवीसांचा आरोप

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांत फॉक्सकॉइन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यानंतर राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. विरोधकांकडून यावरून शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र याला महाविकास आघाडीचं जबाबदार धरले आहे. येव्हडच नव्हे तर महाविकास आघाडीनेच महाराष्टाराला मागे नेले असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुंबईत … Read more

मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आज राज्यातील मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यात 692.74 चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन 12 संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह 3 अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही या बैठकीत (Cabinet meeting) मान्यता देण्यात आली. याबाबतचा … Read more

जिथे राष्ट्रवादी स्ट्राॅंग तिथे शिवसेनेवर अन्याय : खा. श्रीकांत शिंदे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली, तेव्हा त्रिसुत्री ठरली होती. यामध्ये पदाचे व मंत्रीपदाचे समसमान वाटप आणि 60 : 20 : 20 अशी निधीची मांडणी ठरली होती. परंतु सातारा जिल्ह्यात निधीबाबत हे सुत्र शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कुठेही आढळले नाही. राष्ट्रवादी जिथे स्ट्राॅंग आहे, तेथे शिवसेनेवर अन्याय होत आहे. या गोष्टीची माहिती … Read more

संभाजीराजेंना महाविकास आघाडी राज्यसभेवर पाठवणार?? शरद पवारांचं सूचक विधान

sharad pawar sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती संभाजी राजे यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आला आहे. त्यानंतर आपली पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करू अस संभाजी राजे यांनी म्हंटल होत. त्यातच आता संभाजीराजे याना महाविकास आघाडी राज्यसभेत पाठवेल अशा चर्चा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. शरद पवार … Read more

पानपट्टीवरील बिडीगत ‘ED’ ची अवस्था : छ. उदयनराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सध्याचे वातावरण कोणी बिघडवले हे पाहणे गरजेचे आहे. मला पहायला ‘टॉम ॲण्ड जेरी’ पहायला आवडते. पण सध्या ते पण बघायचे बंद केले आहे. आता ज्या माकड उड्या ज्या चाललेल्या आहेत, त्या बघत बसतो. या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ‘ईडी’ द्या, मी दाखवतो या सगळ्यांना. आता ‘ईडी’ म्हणजे चेष्टा … Read more

राज्याला नवे गृहमंत्री मिळणार?? ‘या’ नेत्याचे नाव आघाडीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता असून राज्याच्या गृहमंत्री पदावरून दिलीप वळसे पाटील यांना हटवले जाणार असल्याची चर्चा आहे. गृहखाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हातात गृहखात्याचा कारभार दिला जाण्याची शक्यता आहे. १ मे पूर्वी हा बदल होऊ शकतो. TV9 मराठीने याबाबतचे वृत्त दिले आहे राज्यातील महाविकास … Read more