महायुतीने मंत्रिमंडळाचा फॉर्मुला केला सेट; या पक्षाला मिळणार सर्वाधिक मंत्रीपदे

Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यांमध्ये या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला सगळ्यात जास्त मत मिळाल्याने महायुती विजयी ठरलेली आहे. अशातच आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती देखील समोर झालेली आहे. परंतु यामध्ये महायुतीने सत्ता वाटपाचा त्यांचा फॉर्म्युला देखील निश्चित केलेला आहे. या सत्ता वाटपामध्ये भाजपला सर्वात जास्त मंत्री पद दिली जाणार आहे. यामध्ये भाजपला 20 ते … Read more

‘या’ महिन्यापासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये; मोठी माहिती आली समोर

Ladaki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्यांना 1500 रुपये देणार असल्याची घोषणा सरकारने केली. आणि त्याप्रमाणे 5 हप्ते देखील महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. अशातच विधानसभा निवडणुकीपूर्वी … Read more

शिंदे, फडणवीस की पवार? कोण होणार राज्याचा नवा मुख्यमंत्री ?

Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत. महायुतीने चांगले मतदान मिळून या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवलेले आहे. पण आता मुख्यमंत्री नक्की कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. या निवडणुकीत जर आपण पाहिले तर भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 235 जागा मिळाल्या आहेत. त्यातील … Read more

महाविकास आघाडी की महायुती; कोणी केली जास्त विकास कामे? जाणून घ्या जनतेचा कौल

Assembly Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी दोन दिवसांवर येऊन पोहचलेल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध करत आहेत. या दोन्ही पक्षांनी त्यांच्या बाजूने जनतेला अनेक आश्वासन दिलेली आहे. आणि या आश्वासनांवरून नागरिकांनी आता महाविकास आघाडीचा काय कार्यकाल आणि महायुतीचा कार्यकाल यांची तुलना केलेली आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांनी महाविकास … Read more

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला जनतेचं समर्थन; मविआ घटनेचं राजकारण करतेय??

Akshay Shinde's Encounter

Badlapur Akshay Shinde’s Encounter : बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षांच्या बालिकावर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या आरोपीला पोलीस एन्काऊंटर मध्ये ठार करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. अक्षय शिंदेने पोलिसांनी बंदूक घेऊन पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यांमुळे आम्हाला स्व- संरक्षणासाठी त्याला गोळी मारावी लागली असा दावा पोलिसांनी केला, मात्र या प्रकरणातील आणखी … Read more

लाडकी बहीण योजना हा मतांसाठी केलेला जुगाड; भाजपची कबुली

Ladki Bahin Yojana Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. निवडणुकीच्या तोंडावरच जनतेला खुश करण्यासाठी हि योजना सुरु करण्यात आल्याचा आरोप एकीकडे विरोधक करत असताना आता खुद्द भाजप आमदाराने सुद्धा … Read more

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने काय काय केलं? सविस्तर जाणून घ्याच

shinde government farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असुन इथल्या बहुतांशी नागरिकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे. शेती चांगली पिकली तरच बळीराजाचे जीवनमान सुधारते. भारतातील 69 टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर गुजराण करतात. महाराष्ट्राचा शहरी भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात शेती हाच महत्त्वाचा व्यवसाय आहे. तांदूळ, ऊस, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, फळबागा, केळी, … Read more

महायुतीचा मास्टर स्ट्रोक! हे 7 मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्रात सत्ता संतुलन राखणार?

7 projects maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात तब्बल 7 बड्या प्रकल्पांना महायुती सरकारने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे… या प्रकल्पातून तब्बल 81, 000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून वीस हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचं सांगण्यात येतय… हे प्रकल्प नेमके काय आहेत? या प्रकल्पांनी महाराष्ट्राचं राजकारणाचं आणि विकासाचं सत्ता संतुलन नेमकं कसं राखलय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे … Read more

.. ही वाघनखे उद्याच्या विधानसभेत यांच्याच कोथळ्यात घुसतील! ठाकरे गटाचा शिंदे सरकारला इशारा

sanjay raut on mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारनं लंडनमधील म्युझियममध्ये असणारी वाघनखं महाराष्ट्रात आणली. पण ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच आहेत का? असा प्रश्न काही इतिहासकार व विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे सामना अग्रलेखातून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्याच्या लाचारमिंधे-फडणवीसांच्या हाती वाघनखे शोभत नाहीत. वाघनखे आणूनही गुजरातचे व्यापारी मुंबई – महाराष्ट्र लुटतच आहेत … Read more

“दादांची राष्ट्रवादी” विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी आकडाच सांगितला

ncp assembly election seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यानिमित्ताने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीमध्ये जागावाटपाबाबतच्या बातम्या चर्चेत होत्या. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ९० जागा महायुतीत लढवले असं म्हंटल होते, तर अनिल पाटील यांनीही … Read more