महायुतीत शिवसेना लढणार तब्बल इतक्या जागा; मुख्यमंत्र्यांनी सांगितला ठोस आकडा

mahayuti Allocating space

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशामध्ये लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) बिगूल वाजले आहे. परंतु अजूनही महायुतीत (Mahayuti) जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. मात्र अशा स्थितीतच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महायुतीमध्ये शिवसेना पक्ष किती जागांवर निवडणूक लढवेल? यातील किती जागा मुंबईसाठी असतील? याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, एकनाथ शिंदेंचा गट लोकसभा निवडणुकीत 16 … Read more

महायुतीचे मिशन 45 + गंडणार? या गोष्टींचा फटका बसण्याची शक्यता

mahayuti mission 45 plus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीव्होटर आणि एबीपी न्यूज यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजप-एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांना एकत्रित केवळ 30 जागांवरच समाधान मानावं लागणारय असं दिसतंय. हा पोल पाहून भाजपचा महाराष्ट्रातील अंदाज जरा जास्तच चुकला की काय, असं बोलायला यामुळे स्कोप उरतो. देशात आपण तिसऱ्यांदा कन्फर्म बहुमताचा आकडा पार करू, … Read more

महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा का दिला? स्वतः राज ठाकरेंनी सांगितले यामागील कारण

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 9 एप्रिल रोजी मनसे (Manase) पक्षाचा मुंबई भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला (महायुती) बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात ही चर्चांना उधाण आले. तसेच एकेकाळी भाजपला (BJP) विरोध करणारे राज ठाकरे आज महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी कसे तयार झाले? … Read more

विजय शिवतारेंचे बंड पडले थंड!! अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून घेतली माघार

vijay shivtare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी नमती बाजू घेतली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच महायुतीमध्ये बारामती लोकसभेचा तिढा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. आता विजय शिवतारे हे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसणार आहेत. … Read more

महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटला!! भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी लढणार इतक्या जागा

Mahayuti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये (Central Election Committee Meeting) महाराष्ट्रातील जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सखोल चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीमध्येच महाराष्ट्रातील मतदार संघात महायुतीचे कोण कोण उमेदवार निवडून येऊ शकतात, याचा सविस्तरपणे आढावा घेण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, भाजप (BJP), शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी(NCP) यांना कोणते मतदारसंघ सोडायचे आणि या … Read more